नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी, नेमकं काय झालं?
मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु आहे.
Oct 4, 2024, 12:43 PM IST
मध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा? आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान
Tribal Malnutrition in Maharashtra : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Feb 1, 2024, 06:45 PM ISTभोर - वेल्हाच्या डोंगर रांगा करवंदांनी बहरल्या
पुण्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील डोंगर रांगा गुणकारी असणाऱ्या करवंदांनी बहरल्या आहेत.
Jun 15, 2022, 09:21 AM ISTधक्कादायक ! महाराष्ट्राला गांजाचा विळखा, आदिवासींना लावलं जातंय व्यसन
गरीब आदिवासींचा अंमली पदार्थांच्या शेतीसाठी वापर
Mar 9, 2021, 08:08 PM ISTगडचिरोली | आदिवासींची गोंडी भाषेची पहिली शाळा सुरू
गडचिरोली | आदिवासींची गोंडी भाषेची पहिली शाळा सुरू
Feb 27, 2021, 09:05 AM ISTपॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीचा 3 वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार आणि खून
3 वर्षांच्या आदिवासी मुलीचा बलात्कार करून खून
Dec 30, 2020, 01:08 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?
मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
Aug 13, 2020, 10:14 AM ISTआदिवासींच्या समृद्धीसाठी ९ ऑगस्टला औषधी रानभाज्या महोत्सव
नंदूरबारपासून ते पालघर, रायगडपर्यंत ६० ते ७० रानभाज्या
Aug 5, 2020, 04:00 PM ISTमुंबई | उत्तनच्या आदिवासींना एस्सेल समुहाकडून जेवण
मुंबई | उत्तनच्या आदिवासींना एस्सेल समुहाकडून जेवण
Apr 4, 2020, 01:50 PM ISTआदिवासींनी बनवले झाडांच्या पानांपासून मास्क
स्वतःच नैसर्गिक स्रोतांचा वापर करुन मास्क तयार केले
Mar 26, 2020, 11:39 AM ISTशिक्षकाची आदिवासी विद्यार्थ्याला पाईप, लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
अनिश रंगराव रिठे पाचवीच्या आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण
Feb 27, 2020, 07:30 AM ISTनाशिक | आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार
नाशिक | आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार
Jan 24, 2020, 06:35 PM ISTIIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून आदिवासी पाड्यात अनोखा प्रयोग
IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशच्या आदिवासींचे आयुष्य बदलले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रयोग आदिवासींसाठी वरदान ठरला आहे. IIT च्या विद्यार्थ्यांनी बैतुलच्या बंचा गावातल्या सर्व ७४ घरात सौर उर्जेचा उपयोग करणाऱ्या प्लेट लावल्या आहेत. जेवण बनवण्यासाठी देखील याचा वापर होत आहे. ज्याचे मॉ़डेल IIT बॉम्बेच्या मुलांनी बनवले आहे.
Jun 5, 2019, 08:14 PM ISTनंदुरबारमध्ये पाण्यासाठी आदिवासींचा डोंगरदऱ्यातून जीवघेणा प्रवास
सातपुड्याच्या बहुतांश वाड्यावस्त्यांवरती पाणीटंचाई भीषण होत चालली आहे मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
May 18, 2019, 03:24 PM IST