ज्वेलर्सनंतर आता आयकर विभागाची बिल्डरांवर नजर
ज्वेलर्स आणि हवाला ऑपरेटर्सनंतर आता बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा घेऊन प्रॉपर्टी विकणाऱ्या बिल्डरवर आयकर विभागाची करडी नजर आहे.
Nov 19, 2016, 05:53 PM ISTरोज ५० हजार रुपये जमा करणाऱ्यांची मागितली माहिती
नोटबंदीनंतर सरकारने अनेक कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असली तर सरकारकडून रोज वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सरकार ठामपणे कारवाई करतांना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील काळा पैसा असणाऱ्या व्यक्तींना इशारा दिला आहे.
Nov 16, 2016, 10:09 PM ISTआयकर विभागाचा कारवाईचा धडाका
हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.
Nov 11, 2016, 10:05 AM ISTमुंबई, दिल्लीसह देशभरात आयकर विभागाचे छापे
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.
Nov 10, 2016, 07:13 PM ISTकिंग खान शाहरुखला आयकर विभागाकडून नोटीस
काळा पैशाविरोधात केंद्र सरकारने श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या गुप्त संपत्तीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच प्रकरणात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
Jul 25, 2016, 07:45 PM ISTई फायलिंग : बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा
आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) करदात्यांसाठी आता ई-आयटीआर दाखल करण्यासाठी बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा शुक्रवारपासून सुरु झालेय.
May 7, 2016, 01:12 PM ISTकामचोर कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी
कामचोर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं जोरदार दणका दिला आहे.
May 5, 2016, 08:51 PM ISTअमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न
पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.
Apr 25, 2016, 10:32 PM ISTभुजबळांच्या अशोका बिल्टकॉनवर आयकर विभागाचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 09:48 PM ISTबनावट पॅन कार्ड वापरावर आता आळा?
मुंबई : देशात असलेल्या बनावट पॅन कार्डच्या काळ्या बाजाराला वेसण घालण्यासाठी आयकर विभागाची सुरू असलेली मेहनत अखेर फळाला आलीये.
Mar 22, 2016, 01:07 PM ISTआयकर विभागाची व्होडाफोनला मालमत्ता जप्त करण्याची ताकीद
थकलेल्या बिलासाठी ग्राहकांकडे तगादा लावणाऱ्या काही मोबाईल कंपन्यांकडे किती थकबाकी असते याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, कारण आयकर विभागाने व्होडाफोनला नोटीस बजावली आहे, यात, त्यांनी ‘१४ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल’, असा इशारा दिला आहे.
Feb 16, 2016, 10:35 PM ISTआयकर विभागाकडून १ लाख कोटी रूपयांचा रिफंड
केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे.
Feb 9, 2016, 11:50 PM ISTआजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 12:27 PM ISTआजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही
आयकर विभागाकडून आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड दिलं जाणार नाही. सॉफ्टवेअर सुधारणा प्रक्रियेमुळे विभाग पाच दिवस पॅन कार्ड देऊ शकणार नाही.
Oct 5, 2015, 10:40 AM IST'पुली' सिनेमातील कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापे
'पुली' सिनेमातील कलाकार आणि दाक्षिणेकडील सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या घरांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले.
Sep 30, 2015, 08:29 PM IST