आयटम नंबर

व्हिडिओ: 'बिग बॉस ११'ची कंटेस्टंट सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री

भारतातील छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चीत असलेला शो 'बीग बॉस' मधल्या सपना चौधरीची आता बॉलिवूडमध्येही एण्ट्री झाली आहे. या आधीही अनेक मंडळींना बिग बॉसमुळे बॉलिवूडची दारे किलकीली झाली आहेत. त्यात आता सपनाचा नंबर लागलाय.

Nov 5, 2017, 09:47 PM IST

व्हिडिओ :... म्हणून 'बाहुबली' फेम अभिनेत्रीनं त्याला सणकन वाजवली!

'हंसा एक संयोग' या सिनेमाच्या सेटवर शुटिंगदरम्यान घडलेल्या एका घटनेनं उपस्थितांना चांगलाच धक्का बसलाय. 

Aug 2, 2017, 05:59 PM IST

Watch: प्रजासत्ताक दिना निमित्त जेलमध्ये 'आयटम नंबर', पैशांचा पाऊस

 विजयपुरा जेलमध्ये  आयटम गर्लचा डान्स आयोजित करून हा दिवस साजरा केला जात असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

Jan 28, 2016, 07:00 PM IST

मी सलमान खानसाठी काहीही करेल

सलमान खानवर अनेक फॅन्स जीव ओवाळून टाकतात. पण या ठिकाणी कोणत्या गोष्ट फॅनची नाही तर एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीची आहे. 

Apr 17, 2015, 06:41 PM IST

आयटम नंबर नाही करणार : विद्या

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता एकही आयटम सॉग करणार नाही असं सांगतेयं. कारण की, तिला आयटम सॉग करताना मजा येत नाही असं तिच म्हणणंय.

Jun 15, 2014, 12:02 PM IST

सनी लियॉन करणार आयटम नंबर

पॉर्न स्टार आणि आता सध्याची बॉलिवूडची अभिनेत्री सनी लियॉन आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सनी लियॉन आता देशी ठुमके लावणार आहे.

Mar 6, 2013, 08:59 AM IST

सनीला हौस आता आयटम नंबरची...

बिग बॉस-५ पासून अख्या जगासमोर गर्वाने वावरणारी पॉर्न स्टार सनी लिऑन बॉलिवूडमध्ये हॉट सीनसाठी चांगलीच चर्चेत आहे.

Sep 24, 2012, 01:52 PM IST