आयपीएल नवव्या सीझनचे थाटात उद्घाटन

Video : IPL नवव्या सीझनचे थाटात उद्घाटन, कतरिना कैफचा पाहा जलवा

'आयपीएल'च्या नवव्या सीझनला आजपासून सुरूवात होत आहे. मात्र, काल मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये या सीझनचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी कतरिना कैफ, रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस आणि हनी सिंग यांच्यासहीत अनेक बॉलिवूडमंडळी परफॉर्म केले.

Apr 9, 2016, 08:54 AM IST