आयफा पुरस्कार

रणबीरविषयी रेखा यांचं वक्तव्य ऐकून आलियाने असं काही केलं की....

आलिया आणि रणबीरच्या नात्याविषयी आता सर्वांनाच ठाऊक झालं आहे. 

 

Oct 21, 2019, 06:35 PM IST

यंदा IIFA मध्ये बेस्ट अ‍ॅक्टर पुरस्कारानंतर इरफान खान म्हणाला ...

नुकताच बॅकॉंगमध्ये यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. 

Jun 27, 2018, 03:23 PM IST

आयफा पुरस्कार : दीपिका पदुकोण हिच्या पाहा अदा

स्पेनमधील माद्रित इथे सतराव्या आयफा २०१६ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 

Jun 28, 2016, 02:15 PM IST

आयफा पुरस्कार सोहळ्यात दीपिका, रणवीरची बाजी

स्पेनमधील माद्रित इथं17व्या आयफा 2016 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 

Jun 26, 2016, 10:45 AM IST

आयफा पुरस्कारासाठी बॉलिवूड रवाना

आयफा पुरस्कारासाठी बॉलिवूड रवाना 

Jun 22, 2016, 02:36 PM IST

स्पर्म डोनेशन चांगलं काम आहे- रणबीर कपूर

स्पर्म डोनेशन (वीर्य दान) हे एक उत्तम समाजकार्य आहे, असं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. “स्पर्म डोनेशन हे चांगलं काम आहे. तुम्ही त्याद्वारे दुसऱ्यांना मदत करत असता.” अशा शब्दांत रॉकस्टार रणबीरने स्पर्म डोनेशनचं महत्व मान्य केलं.

Jun 20, 2012, 10:53 PM IST

‘आयफा’ पुरस्कारानं होणार रेखाचा सन्मान

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या मादक हास्यानं, अभिनयानं आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या रेखाला लवकरच आयफा पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.

May 31, 2012, 05:40 PM IST