अबब, चंदा कोचर यांचा किती हा पगार?
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना ६७ टक्क्यांची वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन झाले आहे.
May 27, 2017, 04:11 PM ISTनोटबंदी : पैशासाठी आयसीआयसीआय बँकेची 'बँक ऑन व्हील' सेवा
नोटबंदीमुळे रोख रक्कम काढण्याकरता, बँक आणि एटीएमबाहेर लांब रांगा लागत असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय. ग्रामीण भागात ही स्थिती जास्तच चिंताजनक आहे. यावर आयसीआयसीआय बँकेनं बँक ऑन व्हील ही नावीन्यपूर्ण योजना आणली आहे.
Dec 9, 2016, 10:24 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`
आयसीआयसीआय बँकेकडून ज्या लोकांनी गृह कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी खूश खबर. आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरात ०.१० टक्कयांची कमतरता केली आहे. बँक आता महिलांनादेखील एडिशनल डिकाउंट देत आहेत.
May 20, 2014, 05:26 PM IST