आयसीसी

आयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे

भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे. 

Oct 11, 2016, 06:51 PM IST

भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये नको - बीसीसीआय

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(बीसीसीआयने) भारत आणि पाकिस्तान या देशांना एका गटात ठेवू नये अशी मागणी आयसीसीकडे केलीये.

Oct 1, 2016, 12:11 PM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अश्विनची दुसऱ्या क्रमांकावर झेप

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विननं विश्व विक्रम केला.  

Sep 28, 2016, 08:29 AM IST

वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतानं वनडे क्रिकेट खेळलेलं नाही. असं असलं तरी वनडे क्रमवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे

Sep 23, 2016, 10:24 PM IST

बीसीसीआयची आयसीसीला धमकी, चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर पडू

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (आयसीसी) यांच्यामध्ये विवाद सुरु झाला आहे. क्रिकेट बोर्ड भेदभाव करत असल्याच्या प्रकरणात बीसीसीआयने आयसीसीला धमकावलं आहे की, ते चँपियंस ट्रॉफी २०१७मधून नाव परत घेवू. काही दिवसापूर्वी आयसीसीच्या फायनंस कमेटीच्या बैठकीत बीसीसीआयला सहभागी नव्हतं केलं गेलं. यानंतर या वादाला सुरुवात झाली.

Sep 11, 2016, 09:55 AM IST

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार नाही?

2017 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Sep 8, 2016, 10:51 PM IST

आयसीसीच्या त्या निर्णयावर बीसीसीआय नाराज

1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sep 4, 2016, 05:47 PM IST

ICC कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 स्थानावर तर अश्विन टॉप

टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणेने वेस्टइंडीज विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्याला मोठे बक्षिस मिळाले आहे. आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 तर आर अश्विन टॉप आहे. राहणेचे हे बेस्ट रॅंकिंग आहे.

Aug 16, 2016, 05:53 PM IST

अश्विन कसोटी आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

 रवीचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. आर अश्विन यापूर्वीच अँटिगा कसोटीत भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. अश्विनने यापूर्वी  २०१५ या वर्षाच्या अखेरीस कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थान पटकावलं होतं

Jul 26, 2016, 08:06 PM IST

आयसीसी वनडे टॉप 10 रँकिंगमध्ये 3 भारतीय बॅट्समन

आयसीसीने बनडे रँकिंग केली जाहीर 

Jun 28, 2016, 04:59 PM IST

टी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर

आयसीसीनं टी 20 क्रिकेटच्या नव्या रॅकिंगची घोषणा केली आहे.

Jun 23, 2016, 11:39 PM IST

म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Jun 2, 2016, 10:54 PM IST

भारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित

क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.

Jun 2, 2016, 12:10 PM IST

आयसीसीच्या रँकिंगमध्ये कोहली नाही तर अश्विन

भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या बॉलरच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

May 22, 2016, 10:56 PM IST

'आयसीसी'च्या समितीत कुंबळेसह राहुल द्रविडही

आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आज पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविचाही या समितीत समावेश आहे. या समितीची मुदत तीन वर्षे असते.

May 14, 2016, 12:17 AM IST