कॅप्टन कोहलीची 'विराट' उडी
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कारकिर्दीतली २४३ रन्सची सर्वोत्तम खेळी करणाऱ्या विराट कोहलीनं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठी उडी घेतली आहे.
Dec 7, 2017, 08:46 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या शतकाचा विराटला फायदा, जडेजाचं नुकसान
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला फायदा झाला आहे.
Nov 21, 2017, 05:54 PM ISTमोहम्मद हाफीजवर चौथ्यांदा बंदी
आयसीसीच्या नियमापेक्षा अधिक अंतरात हात वळत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 17, 2017, 10:27 AM ISTमॅच सुरु असताना विराट वॉकीटॉकीवर कोणाशी बोलला?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये विराट कोहलीनं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.
Nov 2, 2017, 03:51 PM ISTव्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...
फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...
Nov 1, 2017, 04:47 PM ISTवन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी
आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लीगला हिरवा कंदील दिला आहे.
Oct 13, 2017, 12:01 PM ISTजेव्हा टी-२० सामना खेळताना शिखर धवनला ICCचे नियम माहित नसतात..
आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धावांचे शिखर रचणाऱ्या शिखर धवनबाबात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिखरला टी-२०चा पहिला सामना खेळताना ICCचे नियमच माहित नव्हते. आता बोला. वाचून बसला ना धक्का? पण, ही बाब स्वत: शिखर धवननेही मान्य केली आहे.
Oct 9, 2017, 10:34 AM IST...तर भारत टी-20मध्येही इतिहास रचणार!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला.
Oct 5, 2017, 04:36 PM ISTमहिलांच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर
आयसीसीनं जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Oct 3, 2017, 08:32 PM ISTVIDEO: आयसीसीच्या नव्या नियमाचा 'या' प्लेअरला दणका
आयसीसीने काही दिवसांपूर्वीच आपले नवे नियम लागू करण्याची घोषणा केली होती. हे नवे नियम २८ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या नियमांचा पहिला फटका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला बसला आहे.
Sep 30, 2017, 06:13 PM ISTआता क्रिकेटमध्येही दाखवलं जाणार रेड कार्ड
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आपल्या नियमांत एक महत्वपूर्ण बदल केला आहे.
Sep 27, 2017, 09:10 AM ISTआयसीसीचे नवे नियम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 12:29 AM ISTआयसीसीच्या नव्या नियमांचा धोनी-वॉर्नरला फटका
आयसीसीनं लागू केलेल्या नव्या नियमांचा फटका धोनी आणि वॉर्नरला बसणार आहे.
Sep 26, 2017, 07:54 PM ISTक्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार
लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.
Sep 26, 2017, 04:55 PM ISTश्रीलंकेची आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी
आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीलंकेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.
Sep 25, 2017, 05:23 PM IST