भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहेत. सरकारने ट्रायलला मंजुरी दिली आहे. RBI लवकरच प्लास्टिकच्या नोटांची छपाई सुरु करणार आहे. पहिल्यांदा किती रुपयांच्या नोटा छापायच्या हे देखील ठरलं आहे.
महाराष्ट्रातील 2 जिल्हा बँकांवर RBI ने मोठी कारवाई केली आहे. यापैकी एका बँकेला RBI ने 13 लाखांचा दंड ठोठवला आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन करत नातेवाईकांना कर्ज मंजूर केल्याचा आरोप केला जात आहे.
बँक ऑफ बडोदावर RBI ने मोठी कारवाई केली आहे.बँक ऑफ बडोदाला RBI ने 63.60 लाखांचा दंड ठोठावला आहे.
AI चा फुगा फुटणार आहे. शेअर बाजारात मोठा भूकंप येणार आहे. RBI चा खळबजनक इशाऱ्यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला थेट रिझर्व्ह बँकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे.
देशातील बँकिंग संस्थांवर करडी नजर ठेवत जिथंजिथं नागरिकांच्या हिताविरोधात कृत्य किंवा धोरणं पाहायला मिळतील तिथंतिथं आरबीआयनं कायमच महत्त्वाची भूमिका बजावत अशा प्रकारांना चाप बसवला आहे.
देशातील उद्योग जगतामध्ये सुरु असणाऱ्या अनेक घडामोडी काही बड्या आणि प्रस्थापितांवर परिणाम करताना दिसत आहेत. अशातच समोर आलेलं एक वृत्त म्हणजे टाटा समुहाला आरबीआयनं नाकारलेला दिलासा.
भारतीय रिझर्व्ह बँकने सर्वात मोठी कारवाई आहे. एकाचवेळी 135 नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. यामुळे फायनान्स सेक्टरमध्ये खळबळ उडाली आहे. जाणून घेऊया या कंपन्यांकडून कर्ज तसेच इतर वित्तीय सेवा घेणाऱ्या ग्राहकांवर काय परिणमा होणार आहे.
Bank FD News : पैशांचा विषय आला की सर्वांचेच कान टवकारतात. कारण, मेहनतीनं कमवलेल्या पैशांची योग्य ठिकाणी होणारी गुंवतणूक आणि त्यातून मिळणारा नफा हा अतिशय महत्त्वाचा असतो हे नाकारता येत नाही.
भारतातील चौथ्या नंबरच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई केली आहे. या बँकेला RBI ने दंड ठोठावला आहे.
RBI Interest Rate:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची महत्त्वाची बैठक सुरू झालीय. अर्थतज्ज्ञांच्या मते यावेळी रेपो रेटमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असून आरबीआय सावध भूमिका घेऊ शकते.
RBI Silent Financier:जर अर्थव्यवस्था कमकुवत असताना सरकार सतत RBI च्या लाभांशावर अवलंबून राहिले, तर भविष्यात वित्तीय शिस्त बिघडू शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञ देतात.
Indian Government On Rupees:अलीकडच्या दिवसांत रुपया डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमजोर झाला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, मध्यपूर्वेतील तणाव आणि तेलाच्या किंमतींमधील वाढ यामुळे भारतावर अतिरिक्त आर्थिक दबाव आला आहे.
RBIs Masterplan:अलीकडच्या काळात जागतिक आर्थिक घडामोडींमुळे भारतीय रुपयावर दबाव वाढला आहे. अमेरिकेतील व्याजदर, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आणि परदेशी गुंतवणुकीत घट यामुळे डॉलर मजबूत झाला आहे.
RBI ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या वापराबाबत RBI चा धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्रेडिट वापरणाऱ्यांना सतर्क करणारी ही बातमी आहे.
RBI Report:RBI च्या डेटानुसार 2025 मध्ये भारतातील जवळपास सर्वच व्यवहार डिजिटल पद्धतीने होऊ लागले आहेत. व्यवहारांच्या संख्येनुसार डिजिटल पेमेंटचा हिस्सा 99 टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला.
RBI च्या मोठ्या कारवाईमुळे भारतात खळबळ उडाली आहे. 150 नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांची नोंदणी आयरबीआयने रद्द केली आहे. सर्वात जास्त कंपन्या 2 राज्यात आहेत. रद्द केलेल्या संस्थांमध्ये अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या वित्त आणि गुंतवणूक कंपन्यांचा समावेश आहे.
RBI Major Action:खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या येस बँकेवरही लाखोंचा दंड ठोठावण्यात आलाय. काय घडलंय नेमकं? याचा ग्राहकांवर काय परिणाम? सविस्तर जाणून घेऊया.
RBI Rule on Physical Gold : भारतीय रिजर्व बँकेच्या (RBI) वतीनं कायमच देशातील इतर बँकांच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासमवेत अनेक महत्त्लाच्या आर्थिक धोरणांची निश्चिती करण्यात येते.
RBI New Rules: आरबीआयच्यानिर्णयामुळे बँकांच्या बॅलेन्सशीटवर काय परिणाम होईल आणि सामान्य ग्राहकांसाठी याचे काय संकेत आहेत?
RBI ने मोठी कारवाई केली आहे. मोठ्या को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर बँक बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली.
Bank Holiday : गुड फ्रायडेमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. सुट्ट्यांची संपूर्ण यादी आणि कोणत्या बँका सेवा देणार आहेत की नाही हे समजून घ्या.