आरबीआय

नाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप

५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय. 

Nov 13, 2016, 12:11 PM IST

एक हजार रुपयाची नवी नोट लवकरच पण...

एक हजार रुपयाची नवी नोट लवकरच पण... 

Nov 10, 2016, 02:57 PM IST

एक हजार रुपयाची नवी नोट लवकरच पण...

पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर आता एक हजाराच्या नोटा नव्या रंगात आणि नव्या ढंगात येणार आहेत.

Nov 10, 2016, 01:14 PM IST

५००, १००० नोटा बंद, १० गोष्टींकडे लक्ष ठेवा

देशातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत, ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. यामुळे काळा पैसा ठेवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या लोकांकडे काळा पैसा नाही, त्यांनी याची कुठलीही चिंता करण्याची गरज राहिलेली नाही.

Nov 9, 2016, 09:08 AM IST

व्हायरल होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटांचं सत्य काय?

दोन हजार रुपयांच्या नोटेचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.

Nov 6, 2016, 04:16 PM IST

लवकरच तुमच्या हातात असेल २ हजारांची नोट

भारतीय नागरिकांना आता आणखी एक मोठी नोट लवकरच पाहायला मिळणार आहे. भारतीय रिजर्व बँकेने याबाबतचे संकेत दिले आहेत.

Oct 25, 2016, 11:58 AM IST

Good News : या प्रमुख बॅंकांची व्याजदरात कपात, कर्ज झाले स्वस्त

रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी आरबीआय रेपो दरात कपात केली होती. त्यानंतर आता 4 बॅंकांनी आपल्या व्याजदर कपात केली  आहे. त्यामुळे नवे आणि जुने कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाव टक्के गृहकर्जात आता सूट मिळणार आहे.

Oct 8, 2016, 02:28 PM IST

खिशात पैसे नसतानाही व्यवहार शक्य, आरबीआयकडून नव्या प्रणालीला मंजुरी

आता एकही रुपया जवळ न बाळगता सर्व व्यवहार करता येणं शक्य होणार आहे. त्यासाठीची नवी प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजीटल बँकिंगमुळं प्रवास, बाजारहाट, बीलं भरणं, मोबाईल रिचार्ज अशी सर्व कामं करता येणं शक्य होणार आहे. 

Aug 26, 2016, 12:57 PM IST

आरबीआय गव्हर्नरची आज घोषणा?

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता सध्या आर्थिक जगतात शिगेला पोहचली आहे.

Aug 19, 2016, 01:47 PM IST

चालत्या ट्रेनमधून आरबीआयची कोट्यावधींची रक्कम चोरीला

ट्रेनचं छत तोडून करोडोंची रक्कम लंपास करण्याचा प्रकार तमिळनाडूत घडलाय. 226 पेट्यांमधून जुन्या, फाटलेल्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवल्या जात होत्या. एकूण 340 कोटी रूपये रकमेपैकी 5 कोटी रुपये चोरीला गेले आहेत.

Aug 10, 2016, 12:53 PM IST

फुकटात बदलता येणार फाटक्या नोटा

 तुमच्याकडे असलेल्या फाटक्या नोटा आता फुकटात बदलून मिळणार आहेत.

Jul 16, 2016, 07:09 PM IST

आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी ही सात नाव चर्चेत

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत असे त्यांनी शनिवारी जाहीर केलेय. आता आरबीआयच्या प्रमुखपदी कोण येणार याचा शोध सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सरकारकडे सात नावांची यादी आहे. 

Jun 19, 2016, 03:54 PM IST