व्हॉट्ऍपवर फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करुन यावर स्पष्टीकरण दिलंय
Feb 18, 2021, 08:20 AM ISTब्रिटनमध्ये नवा विषाणू : राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण - आरोग्यमंत्री
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Coronavirus Strain) समोर आला आहे. हा नवा विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे जगभरातील देश अधिक सावध झाले आहेत.
Dec 24, 2020, 07:53 AM IST...तर राज्यात मोफत कोरोना लसीकरण शक्य, आरोग्यमंत्र्यांचे संकेत
लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत असून मायक्रो प्लानिंग तयार
Dec 17, 2020, 03:41 PM ISTशासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना (all government hospitals) मोफत रक्त ( free blood )मिळणार आहे.
Dec 11, 2020, 07:27 AM ISTजालना | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
जालना | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
Dec 1, 2020, 04:35 PM ISTराज्यात कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित, एवढे रुपये मोजावे लागणार
आरोग्यमंत्री राजेश टोपें यांची मोठी घोषणा
Sep 7, 2020, 09:21 PM ISTकोविड-१९ : रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयात भीतीचे सावट, बैठक घेतलेल्या संघटनेच्या नेत्याला कोरोना
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jul 7, 2020, 03:58 PM ISTपुण्यात कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Jul 7, 2020, 11:59 AM ISTपुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
Jul 7, 2020, 10:27 AM ISTकोरोनाचे संकट । पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, यावर निर्बंध
रायगड जिल्ह्यातील पनवलेमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 7, 2020, 08:53 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर
बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.
Jul 7, 2020, 08:07 AM ISTचांगली बातमी । गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी
राज्यात एकीकडे कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना मोठा दिलासा देणारी बातमी.
Jul 7, 2020, 07:35 AM ISTकोरोनाला रोखणार ! राज्यात ‘पुल टेस्टींग’, ‘प्लाझ्मा थेरपी’ होणार
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आता ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’ अधिक भर देण्यात येणार आहे.
Apr 25, 2020, 09:57 AM ISTGood News : कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, तरीही घराबाहेर पडू नका - आरोग्यमंत्री
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 24, 2020, 04:38 PM ISTमुंबई | Quarantine पेशंटने खुलेआम प्रवास केल्यास कारवाई - आरोग्यमंत्री राजेश टोपे
Mumbai Health Minister On Quick Action Against Quarantine Patient Who Travel Openly
Mar 22, 2020, 09:05 AM IST