आलिशान कार

Sangli News: नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! पठ्ठ्याने आलिशान मोटारीतून विकली भाजी; Video तुफान व्हायरल

Viral Video: शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच.

Dec 5, 2022, 11:22 PM IST

IPL प्रकरणात वडील आहेत 'फरार', आता मुलाने खरेदी केली आलिशान कार

आता पुन्हा एकदा रुचिर चर्चेत आला आहे आणि ते म्हणजे त्याने पोस्ट केलेल्या फोटोजमुळे.

Jan 29, 2018, 06:17 PM IST

महागड्या कार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २८ आलिशान गाड्या जप्त

महागड्या आणि लक्झरी कार चोरणार्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅंच युनिटने अटक केली आहे.

Dec 30, 2017, 06:59 PM IST