'अभिषेक बच्चन' चांगलं खेळला; बिग बींकडून शोएब अख्तरची 'बोलती बंद'; IND- PAK सामन्यानंतर काय म्हणाले पाहाच...
Asia Cup Final 2025 Ind Vs Pak : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला धूळ चारली आणि सोशल मीडियावर याच सामान्याची चर्चा कैक पैलूंनी झाल्याचं पाहायला मिळालं.
हस्तांदोलन प्रकरणात मोठा ट्विस्ट, PAK vs UAE सामन्याआधी पाकिस्तान बोर्डाचा खळबळजनक दावा!
Pakistan Board: पीसीबीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या संदर्भात मोठा दावा केलाय.
पाकिस्तानी टीम Asia Cupमध्ये खेळणार की बाहेर पडणार? आतली बातमी आली समोर!
Pakistan Team: पाकिस्तानची टीम आशिया कपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर महत्वाची अपडेट समोर आलीय.
Asia Cup 2025: ओमानविरुद्धच्या सामन्यात बुमराहला विश्रांती? 'या' खेळाडूला मिळू शकतो मोठा चान्स
Jasprit Bumrah: आशिया कप 2025 मध्ये भारत त्यांचा शेवटचा गट सामना ओमानविरुद्ध खेळेल. त्याआधी, या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते अशी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
'सूर्यकुमारची बायको नेमकी...'; सामना सुरु असताना पाकिस्तानात Google वर केलं जात होतं Search; 8 ते 12 वाजेपर्यंत विचारले 'हे' प्रश्न
गुगल सर्च डेटानुसार, रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत म्हणजेच सामना सुरु असताना पाकिस्तानी नागरिक सूर्यकुमार याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेत होते.
भारताने धूळ चारल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांची काय अवस्था झाली पाहा! हात जोडून करतायत विनंती, 'आता तुम्हीच...'
IND vs PAK Fans Viral Video: पाकिस्तानी चाहत्याने केलेली विनंती पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओनंतर अनेक मीम्स तयार होत आहेत.
Ind vs Pak Asia Cup 2025 Live सामना 'असा' पहा मोबाईलवर फ्री! संधीचा घ्या फायदा
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: भारत आणि पाकिस्तान आशिया कप 2025 मध्ये रविवारी एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना दुबईमध्ये खेळला जाईल. सामन्याचे फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचे हे जाणून घ्या.
'या' कृतीमुळे सूर्यकुमार यादव झाला ट्रोल, "लाज नाही वाटत.." म्हणत नेटिझन्सने केली टीका
Suryakumar Yadav: आशिया कप ट्रॉफीच्या लाँचवेळी सूर्यकुमार यादव याने अशी एक गोष्ट केली की त्याचे चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून टीका आणि नाराजी दाखवली जात आहे
Asia Cup 2025: टीम इंडियाचा अव्वल फॉर्म, नेट रनरेट पाहून चाहत्यांनाही बसला धक्का; बघा पॉइंट्स टेबलची सद्यस्थिती
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये एक सामना ग्रुप अ मध्ये आणि दोन सामने ग्रुप ब मध्ये खेळले गेले आहेत.
Asia Cup 2025: टीम इंडियाच्या सामन्यात Viral झालेली ही फॅन गर्ल आहे तरी कोण?
Who is viral girl seen in asia cup 2025: क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या एक नाव मोठ्या चर्चेत आहे. आशिया कपच्या भारताच्या पहिल्या दिवशी व्हायरल झाली. ही नक्की कोण आहे याचा सगळेच शोध घेत होते. तर ही सुंदरी आहे वज्मा अयूबी. 28 वर्षीय ही तरुणी अफगाणिस्तानची चाहती असून, तिच्या सौंदर्यामुळे आणि क्रिकेटप्रेमामुळे ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
Asia Cup 2025: शुभमन गिलची दोन शब्दांची पोस्ट व्हायरल, IND vs PAK लढतीआधी वाढली उत्सुकता
Asia Cup IND vs PAK: आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान भारताने युएईचा ९ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर शुभमन गिलने दोन शब्द पोस्ट केले ज्यामुळे खळबळ उडाली.
Asia Cup 2025 India vs Pakistan: भारत-पाक सामना... तरीही रिकामे तिकीट काउंटर! कारण..
Asia Cup 2025 India vs Pakistan: यंदा, आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याची तिकिटे अद्याप पूर्णपणे विकली गेलेली नाहीत आणि ही सर्वांसाठी आश्चर्याची बाब बनली आहे.
IND vs UAE Dubai Weather, Pitch: पाऊस ठरणार टीम इंडियासाठी त्रासदायक? जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि पिच रिपोर्ट
Asia Cup 2025, IND vs UAE Dubai Weather, Pitch Report : आज आशिया कपचा दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात होणार आहे. हा सामना रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होईल. हवामान आणि पिच कसा कसे असेल ते जाणून घ्या?
'काहीतरी दर्जा ठेवा...', आर अश्विनने Asia Cup 2025 चे संघ पाहून व्यक्त केला संताप, म्हणाला 'भारतानेही जरा...'
R Ashwin on Asia Cup: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आर अश्विनने आशिया कपमध्ये स्पर्धात्मक संघ नसल्याने टीका केली आहे. आफ्रिकन संघांनाही या स्पर्धेत सहभागी करायला हरकत नाही असं स्पष्ट मत त्याने मांडलं आहे.
क्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचं सावट? आशिया कपच्या फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!
Asia Cup 2023 final : श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विराटशी पंगा नको रे बाबा...! इशानने केली कोहलीची नक्कल पण, विराटने असं काही केलं की...; पाहा Video
Virat Kohli Viral Video : आशिया कपची फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात मस्ती करताना दिसले. यावेळी विराटने एक फनी वॉक करून दाखवला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
'वॉटर बॉय' विराटची फुल्ल टू धमाल, मैदानात घुसताच असं काही केलं की... सिराज देखील खदाखदा हसला; पाहा Video
Virat kohli funny Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये विराट कोहली आपल्याच मस्तीत एन्जॉय करताना दिसतोय. विराट कोहली आजच्या सामन्यात वॉटर बॉयचं काम करत आहे.
'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं!
India Vs Pakistan Reserve Day : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.
इंस्टाग्राम पोस्टमुळे कोहली 'विराट' अडचणीत! BCCI कारवाईचा इशारा देत म्हणाली, 'अशी गुप्त माहिती...'
Virat Kohli Yo Test Instagram Post: भारताचा स्टार फलंदाज असलेल्या विराटने गुरुवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीची थेट बीसीसीआयने (BCCI) दखल घेतली आहे. विराटने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नेमकं घडलंय काय, विराटने काय शेअर केलं होतं पाहूयात...
आशिया कपमधील 'हे' 2 खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य; मॅथ्यू हेडनची मोठी भविष्यवाणी!