आषाढी एकादशी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न 

Jul 15, 2016, 10:25 AM IST

जाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. 

Jul 15, 2016, 10:19 AM IST

आषाढी एकादशीला भाविक का बरं जातात पंढरीला?

आषाढी निमित्त तब्बल आज दहा लाखांहून जास्त वारकरी पंढरपूरात दाखल झालेत. पण, का बरं एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक पंढरपुरात दाखल होत असावेत? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल ना... 

Jul 15, 2016, 08:32 AM IST

एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर गजबजलं

एकादशीच्या  मुहूर्तावर पंढरपूर गजबजलं

Jul 14, 2016, 06:18 PM IST

आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या माध्यमातून 28 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.  विदर्भ आणि मराठवाड्यातल्या वारकऱ्यांना या गाड्यांचा विशेष फायदा होणार आहे. 

Jul 8, 2016, 08:37 AM IST

आज देवशयनी एकादशी: आता चार महिन्यांसाठी भगवान विष्णूंचा विश्राम

देवशयनी एकादशी आज (27) जुलैला आहे. जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आजपासून चार महिन्यांसाठी पाताळात राज बळीकडे आराम करायला जाणार आहेत. 

Jul 27, 2015, 07:07 PM IST

महानायकाकडून मराठीत आषाढीच्या शुभेच्छा!

महानायक अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत, विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.

Jul 27, 2015, 06:09 PM IST

Dabewale.com वर आता, ऑनलाईन मागवा डबे!

गेल्या १२५ वर्षांपासून मुंबईकरांना घरच्या जेवणाचा आनंद देणाऱ्या डबेवाल्यांनी आता आधुनिक रुपात समोर यायचा निर्णय घेतलाय. लवकरच Dabewale.Com या वेबसाईट मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. 

Jul 23, 2015, 04:45 PM IST

पंढरपूरला जायचंय... मग, ही सोय तुमच्यासाठीच!

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील यात्रेसाठी नाशिक विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी ३०० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलीय.

Jul 8, 2013, 10:54 AM IST

विवाहेच्छुकांसाठी पाच महिन्यांचा ‘मेगाब्लॉक’

लग्नाच्या बेडीत अडकण्यास उत्सुक असलेल्या वधुवरांना आता आणखी पाच महिन्यांचा मेगाब्लॉक सहन करावा लागणार आहे. आषाढी एकादशीपासून पाच महिन्यांचा चातुर्मास सुरू होत असल्याने देव २४ नोव्हेंबरपर्यंत झोपी गेले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवण्यास इच्छुक असलेल्यांना देव जागे होईपर्यंत पाच महिने वाट पाहावी लागणार आहे.

Jul 2, 2012, 07:17 PM IST