Ashadhi Ekadashi 2023 : भक्तांचा जनसागर! निवृत्ती महाराजांची पालखी थाटामाट पंढरपूरच्या दिशेनं रवाना
Sant Nivrutinath Maharaj Palakhi : संतमंडळींच्या पालख्या आता मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. त्यातच आता निवृत्तीनाथ महाराज विठ्ठलभेटीसाठी निघाले आहेत. त्याचंच हे वृत्त
Jun 2, 2023, 01:21 PM IST
ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?
Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारीतून मार्गस्थ होतात. अशा या वारीत असणाऱ्या अश्वांचंही तितकंच महत्त्वं....
Jun 1, 2023, 04:00 PM ISTAshadhi Ekadashi: कर्नाटकातील शितोळे अंकलीतून माऊलींच्या अश्वांचे आळंदीच्या दिशेने प्रस्थान
Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi: आषाढी एकादशीनिमित्त पंढपूर, आळंदीमध्ये दाखल होणाऱ्या पालख्या प्रस्थान करत असतानाच महाराष्ट्राच्या शेजरील कर्नाटकमधील बेळगावमधून शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून दरवर्षी आळंदीतील सोहळ्यासाठी दाखल होणाऱ्या अश्वांनी आळंदीच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.
May 31, 2023, 03:34 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
May 30, 2023, 02:18 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : आठवणीतली वारी; पाहा 2022 च्या आषाढी वारीचे फोटो
Ashadhi Ekadashi 2023 : हाती पताका, गळ्यात टाळ, सोबत अभंगांची जोड आणि आपल्या विठुरायाच्या भेटीची आस मनी बाळगत हजारोंच्या संख्येनं वारकरी मार्गस्थ होत आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक ही वारी रंगत धरणार आहे, तत्पूर्वी आपण पाहूया मागील वर्षीच्या वारीची काही सुरेख छायाचित्र....
May 30, 2023, 02:04 PM IST
पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान
Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा!
Apr 12, 2023, 11:53 AM IST
'पंढरपुरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला स्पर्शही केला नाही; मुख्यमंत्री हिंदू आहेत ना?'
म्हणे, चिरंजीव तर त्यांच्याही पुढे......
Jul 6, 2020, 04:34 PM ISTआषाढी एकादशीला वारकऱ्यांना मिळणार आगळंवेगळं "विठ्ठल दर्शन"
तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे ....
Jul 1, 2020, 02:11 PM ISTबा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज साकडे घातले.
Jul 1, 2020, 07:06 AM ISTविठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न
विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांची पत्नी ठरले मानाचे वारकरी
Jul 1, 2020, 06:08 AM ISTआषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांतर्फे शासकीय महापूजा
श्री विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा वेळापत्रक
Jun 30, 2020, 10:02 PM ISTपांडुरंगा.... एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत.
Jun 30, 2020, 09:37 AM ISTउद्धव ठाकरेंच विठुरायाला साकडं
'विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे.'
Jun 28, 2020, 02:35 PM IST
आषाढी एकादशीआधी श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्तींना वज्रलेप
सावळ्या विठुरायाची मूर्तीही ही अनेक शतकांपूर्वीची आहे.
Jun 5, 2020, 09:47 AM IST