आसूड यात्रा

आसूड यात्रा गुजरातच्या सिमेवर रोखली

आसूड यात्रा गुजरातच्या सिमेवर रोखली 

Apr 20, 2017, 09:27 PM IST

बच्चू कडू यांनी सचिनला म्हटलं 'कबूतर'

'आसूड यात्रा' काढणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी हेमामालिनी यांच्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी अपशब्द काढलेत. 

Apr 20, 2017, 07:10 PM IST

बच्चू कडूंची आसूड यात्रा पोहचली येवल्यात

बच्चू कडूंची आसूड यात्रा पोहचली येवल्यात

Apr 19, 2017, 07:51 PM IST

बच्चू कडूंची आसूड यात्रा नांदेडमध्ये दाखल

बच्चू कडूंची आसूड यात्रा नांदेडमध्ये दाखल 

Apr 13, 2017, 09:47 PM IST

प्रहार संघटनेतर्फे आजपासून आसूड यात्रेचे आयोजन

 २१ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात येथील वडनगर या गावी पोहचणार आहे. 

Apr 11, 2017, 10:27 AM IST

शेतमाल निर्यात बंदी उठविण्यासाठी आसूड यात्रा, CM ते PM निवासस्थानी धडकणार

प्रहार संघटनेतर्फे आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते गुजरातमधील पंतप्रधानांच्या वडनगर येथील घरापर्यंत ही यात्रा असेल. 

Apr 11, 2017, 09:02 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंची 'आसूड यात्रा'

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंची 'आसूड यात्रा' 

Mar 24, 2017, 09:42 PM IST