इंडियन प्रीमियर लीग

IPL Auction : 'या' संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी

IPL Player Auction: आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...

Dec 23, 2022, 12:20 PM IST

IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर

IPL 2023 Schedule :  23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या  (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या... 

Dec 23, 2022, 09:13 AM IST

IPL 2023 Auction: 87 खेळाडूंसाठी 10 टीम भिडणार, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

TATA Indian Premier League Mini Auction : मेगा लिलावात (IPL) 405 खेळाडू मैदानात असतील. 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू लिलावामध्ये असतील.

Dec 22, 2022, 07:05 PM IST

IPL 2023: टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नाही, आता आयपीएलमध्ये लाख सोडा...कोटींची बोली लागणार!

IPL 2023 Players Auction: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) लिलावात 10 फ्रँचायझींकडे फक्त 87 स्लॉट शिल्लक आहेत, म्हणजेच सर्व 10 संघ 87 खेळाडू खरेदी करतील. यावेळी एकूण 19 खेळाडू आहेत ज्यांची सर्वात जास्त मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

Dec 13, 2022, 09:36 PM IST

IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज

आयपीएल 2023 साठी दहा संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, पाहा क्लिकवर आयपीएलचे सर्व अपडेट्स

Nov 15, 2022, 08:38 PM IST

जगप्रसिद्ध IPL बंद होणार? Supreme Court ने दिला 'हा' मोठा निर्णय

Indian Premier League: सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला

Oct 10, 2022, 11:21 PM IST

गंभीरने केल्या दोन मोठ्या घोषणा, पहिली आयपीएल आणि दुसरी...

टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरने आता आयपीएलबाबत मोठी घोषणा केलीये. इंडियन प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार गौतम गंभीर म्हणाला, आयपीएलचा ११वा हंगाम त्याच्यासाठी अखेरचा असेल. गंभीर आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सत्रात दिल्लीचा कर्णधार होता. यानंतर तो कोलकाता टीममध्ये होता. 

Apr 6, 2018, 10:33 AM IST

कधी आणि कुठे पाहू शकाल IPL सोहळ्याचे live streaming

आयपीएलचा ११वा हंगाम सुरु होण्यास फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेत. ७ एप्रिलपासून आयपीएलच्या मुकाबल्यांना सुरुवात होतेय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आलेय. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. सामन्यासाठी आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी असेल. हा सोहळा दीड तासांचा असेल. सामन्याच्या १५ मिनिटे आधी हा सोहळा संपेल. 

Apr 3, 2018, 08:45 AM IST

IPL 2018 : जाणून घ्या, कधी-कुठे सुरु होणार सामने आणि कुठे खरेदी कराल तिकीट

टी-२०मधील सर्वात मोठ्या कुंभमेळ्याला ७ एप्रिलपासून सुरुवात होतेय. हा इंडियन प्रीमियर लीगचा ११ वा सीझन आहे. यावेळी माजी चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे पुनरागमन झालेय. महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा कर्णधार असणार आहे तर स्टीव स्मिथवर बंदी घातल्यानंतर अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे येथे होणार आहे. 

Mar 29, 2018, 10:28 AM IST

IPL 2018: आता ६ एप्रिल नव्हे तर या दिवशी होणार ओपनिंग सेरेमनी

आयपीएल २०१८चा ओपनिंग सेरेमनी एक दिवस पुढे ढकलण्यात आलाय. आता ६ एप्रिल नव्हे तर ७ एप्रिलला आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी होणार आहे. तसेच ओपनिंग सेरेमनीचे ठिकाणाही बदलण्यात आलेय.

Mar 5, 2018, 02:47 PM IST

आयपीएल ११ : वानखेडेवर बंदी घातल्यानंतर शाहरुखने 'वानखडे'ला खरेदी केले

आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.

Jan 30, 2018, 02:07 PM IST

ज्याच्या वेगाने थरथर कापायचे कांगारू, लिलावादरम्यान लपून बसला होता वॉशरुममध्ये

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने बाडमेर एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असणारा कमलेश नागरकोटीला यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त रक्कम मिळालीये.

Jan 29, 2018, 03:29 PM IST

उधार बॅट घेऊन खेळायचा क्रिकेटर, एका झटक्यात बनला करोड़पती

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सेक्टर ७१चा शिवम मावी आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. 

Jan 29, 2018, 03:01 PM IST

प्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार

जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. 

Jan 29, 2018, 01:11 PM IST

ipl 2018 : धोनीला या ५ क्रिकेटर्सना घ्यायचेय संघात

चेन्नई सुपर किंग आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दमदार संघ राहिलाय. या संघाने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवले. आयपीएलमधून दोन वर्षे निलंबित केल्यानंतर चेन्नई सुपर किंग पुनरागमनासाठी सज्ज झालीये.

Jan 19, 2018, 03:16 PM IST