Petrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर
Flex Fuel WagonR in India: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे प्रवास महागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. आता देशातील नामांकीत कंपनी मारुति सुझिकीने पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनावर धावणारी वॅगनआर आणली आहे.
Dec 13, 2022, 04:12 PM ISTमस्तच, आता स्वस्त नवीन पेट्रोल E20 ! जाणून घ्या त्याचे फायदे
Petrol Diesel Latest News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत चिंता व्यक्त करताना आता एक चांगली बातमी आहे.
Mar 9, 2021, 10:45 AM ISTनितीन गडकरींनी सूचवला पेट्रोलला पर्याय
इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय.
Sep 14, 2018, 11:43 PM IST'...तर पेट्रोल ५० रुपये आणि डिझेल ५५ रुपये लीटर मिळेल'
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसनं सोमवारी भारत बंद केला होता.
Sep 11, 2018, 07:07 PM ISTनितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडे
अवघ्या देशवासियांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या नागपूरातील ग्रीन बसचे भविष्य काहीसे धोक्यात आहे.
Aug 14, 2018, 09:25 AM ISTसडक्या केळीपासून इथेनॉल निर्मिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 09:09 PM ISTनागपूरमध्ये इथेनॉलवर धावणा-या पहिल्या बससेवेचा शुभारंभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 03:38 PM ISTनागपूरच्या रस्त्यावर मात्र आता प्रदूषण-मुक्त बस
रस्त्यावर मात्र आता प्रदूषण-मुक्त बस धावणार आहेत. नागपूर महानगर पालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इथेनॉलवर धावणाऱ्या २५ बस प्रवाशांच्या सेवेत असतील.
Nov 16, 2016, 06:48 PM ISTनववीच्या विद्यार्थ्याची करामत, सडक्या केळ्यापासून इथेनॉलची निर्मिती
सांगली येथील सर्वोदय विध्यालायाच्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या शुभम गोरे या विध्यार्थ्याने सडक्या केळापासून इथेनॉल निर्मिती केली आहे.
Oct 8, 2015, 07:36 PM ISTसडक्या केळ्यापासून बनवले शुद्ध इथेनॉल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 08:35 PM ISTइथेनॉलवर चालणाऱ्य़ा बसचं गडकरींच्या हस्ते लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 05:18 PM ISTकसं असेल गडकरींचं रस्ते विकास धोरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून पुढील 100 दिवसात काय काम करणार आहात, याची माहिती सादर करण्यास सांगितली आहे.
May 29, 2014, 07:06 PM IST