जगाला कोरोनापेक्षाही या 7 महाभयंकर आजारांचा धोका
कोरोनाची (CoronaVirus) मगरमिठीपासून स्वतःची थोडीशी सुटका होतेय असे वाटत असतानाच जगाला सात मोठ्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
Jan 12, 2021, 09:47 PM ISTकोरोनानंतर आता दुसरे संकट, इबोलाचा उद्रेक
कोरोनानंतर आता दुसरे संकट आले आहे. हे संकट इबोलाच्या माध्यमातून आले आहे.
Jun 2, 2020, 03:03 PM IST... म्हणून जीवघेणा 'इबोला' कधीच नष्ट होणार नाही
वटवाघुळांमुळे पसरणार्या 'निपाह' व्हायरसची सध्या देशभरात दहशत पसरली आहे.
May 26, 2018, 09:05 PM ISTअखेर इबोला भारतात आलाच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 10:37 AM ISTअखेर भारतात इबोलाची एंट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:19 AM ISTअरे देवा, अखेर भारतात इबोलाची एंट्री!
भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.
Nov 19, 2014, 08:02 AM ISTइबोलानं मृत झालेला व्यक्ती जिवंत होतो तेव्हा...
लाइबेरियामध्ये डॉक्टरांनाही धक्का बसला जेव्हा इबोलानं मृत झालेला व्यक्ती पुन्हा उठून बसला. हा अजिब किस्सा घडलाय लायबेरियाची राजधानी मोनरोविओच्या हॉस्पिलटलमध्ये.
Oct 6, 2014, 02:09 PM ISTइबोला विरोधात लढणार ३ हजार अमेरिकन सैनिक
इबोला विरोधात मोहिमेसाठी मदत म्हणून, ३ हजार सैनिकांना लायबेरियाला पाठवलं जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा मंगळवारी करणार आहेत.
Sep 16, 2014, 03:51 PM IST48 तासांत पुणे-नागपूर विमानतळही 'इबोला'साठी होणार सज्ज
'इबोला'चं थैमान भारतात धूडगूस घालता कामा नये, यासाठी मुंबई-दिल्ली विमानतळावर आंतराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्यात आल्यात. तशाच पद्धतीच्या उपाययोजना तातडीनं पुणे आणि नागपूर विमानतळांवरही उभारण्याचे आदेश आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.
Sep 10, 2014, 05:19 PM ISTइबोलाचा धसका, अख्खा देश 4 दिवस बंद
पश्चिम आफ्रिकेत प्राणघातक विषाणू इबोलाच्या संक्रमणानं सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असलेल्या सियेरा लिओननं यास अटकाव करण्यासाठी चार दिवस बंद पाळण्याची घोषणा केली आहे. येत्या 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान लोकांनी घर सोडून बाहेर जाण्यास बंदी राहील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Sep 7, 2014, 09:03 AM ISTइबोला: दिल्लीत लायबेरियाहून आलेल्या 3 भारतीयांची तपासणी
इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.
Aug 26, 2014, 01:28 PM ISTवसईतील ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही
पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इबोला रोगाचा आढळलेल्या संशयीत रुग्णाला या रोगाची लागण झाली नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
Aug 11, 2014, 06:19 PM ISTचेन्नईच्या ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही
संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित भारतातही सापडल्याची जोरदार चर्चा होती. मात्र चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या संशयिताला इबोलाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय.
Aug 11, 2014, 07:10 AM ISTइबोला संशयित रूग्ण आढळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 06:40 PM ISTसावधान! जीवघेणा इबोला भारतामध्ये? चेन्नईत पहिला संशयित रुग्ण
संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संयशित भारतातही सापडल्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये सापडलेल्या या संशयित रूग्णाला चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
Aug 10, 2014, 02:07 PM IST