इशरत जहाँ इन्काऊंटर

इशरत जहाँ इन्काऊंटर : अमित शहांना क्लीनचीट

नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआयने अखेर क्लीनचीट दिली आहे. अमित शहा यांना इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे.

May 7, 2014, 02:11 PM IST