इशारा पातळी

कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ तर पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

काही भागात पाणी शिरल्याने लोकांचं स्थलांतर

Sep 9, 2019, 08:38 AM IST

पंचगंगेनं ओलांडली पातळी... धोक्याकडे वाटचाल सुरू

कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तीची वाटचाल धोकापातळीकडं सुरु झाली आहे. 

Jul 12, 2016, 11:04 AM IST