इसीस

प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपात टळला, ATSची मोठी कारवाई

आरोपींना पाच फेब्रुवारीपर्यंत एटीएस कोठडी, बालआरोपीची सुधारगृहात रवानगी 

 

Jan 23, 2019, 06:11 PM IST

सावधान! आयसीस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत

भारतावर हल्ल्याचा कट

Apr 14, 2016, 02:51 PM IST

भारतीय सेनेतील अधिकाऱ्याची मुलगी इसीसमध्ये जाण्याचा प्लान बनवते तेव्हा

इसीस या दहशतवादी संघटनेची दहशत सर्वांनाच माहित आहे. इसीसच्या क्रूरतेने अख्खं जग हादरलंय. मी़डियात आलेल्या रिपोर्टनुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये दिल्ली युनिवर्सिटीची एक माजी विद्यार्थी सामिल होण्यासाठी इच्छूक होती. 

Sep 21, 2015, 12:58 PM IST

पोलिसांकडून ISISचा प्रवक्ता होऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराचा शोध सुरू

मुंबई पोलिस सध्या एका पत्रकाराच्या शोधात आहेत, कारण दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता बनण्याची इच्छा या पत्रकाराची आहे, अशा कथित पत्रकाराच्या शोधात मुंबई पोलिस आहेत.

Aug 6, 2015, 04:06 PM IST

सेक्स नाही केला तर जांघेवर टाकत होते उकळते पाणी

 

बगदाद : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसीस)च्या दहशतवाद्यांनी नऊ महिन्यांपर्यंत एका युवतीवर रेप केला. १७ वर्षांची ही यजीदी युवती नऊ महिने झालेल्या छळाची हकिकत सांगितली. 

May 31, 2015, 04:00 PM IST

कल्याणच्या युवकांना 'इसीस'च्या नादी लावणारा उद्योजक कोण?

कल्याणमधील युवकांनी इसीसच्या नादी लावणाऱ्या उद्योजकाला ताब्यात देण्याची मागणी होत आहे, अफगाणिस्तानचा हा उद्योजक असल्याने अफगाणिस्तान सरकारकडे ही मागणी होत आहे. कल्याणमधील युवकांना फूस लावण्याच्या बाबतीत उद्योजकाचं नाव समोर आल्याने,  कल्याणच्या युवकांना इसीससोबत पाठण्यामागे कोण आहे, याचं चित्र स्पष्ट होतांना दिसतंय. 

May 5, 2015, 11:47 AM IST

'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही'

'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही' असे कल्याण येथून इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी गेलेल्या फहाद शेखने आपल्या कुटूंबीयांना सांगितले आहे. चार भारतीय तरुणांपैकी एक असलेल्या फहाद शेख याने परत येण्यास नकार दिला आहे. 

Mar 22, 2015, 09:57 AM IST

स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर जग, तिसऱ्या महायुद्धाचे सावट

आयएसआयएस आता खतरनाक झाले आहे... त्यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे अणू बॉम्ब आहे... इसीसच्या या दाव्याला किरकोळात घेता येणार नाही. या वर्षी जूनमध्ये इसीसने इराकचे मोसूल शहर काबीज केल्यानंतर तेथील विद्यापीठातून युरेनियमची चोरी झाली होती.

Dec 2, 2014, 06:55 PM IST