इस्कॉन मंदिर

तिरंग्याच्या रंगात रंगला कृष्णाचा नैवेद्य

स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर्षी एकाच दिवशी साजरे होत आहेत. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा हा विशेष दिन एकत्रित साजरा करण्याचा मानस इस्कॉन मंदिराचा आहे. श्रीकृष्णाला दाखवण्यात येणारा ५६ पदार्थांचा नैवेद्य यावर्षी तिरंग्याच्या रंगात असणार आहे. 

Aug 14, 2017, 05:20 PM IST