इस्त्रो श्रीहरिकोटा चे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र india

भारताच्या ‘मंगळ मिशन’चं काउंटडाऊन सुरू

भारताच्या महत्वकांक्षी मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी ५६ तास ३० मिननिटांचं अंतिम काउंटडाऊन सुरू करण्यात आलं.

Nov 3, 2013, 03:51 PM IST