इस्लामपूर नगरपालिका

मोठी बातमी: राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांना अटक

'त्या' बारचा परवाना सुद्धा कायमस्वरूपी रद्द

 

May 10, 2020, 08:58 AM IST

४ जी वायफाय सेवा देणारी इस्लामपूर देशातील पहिली नगरपालिका

 फोर जी वायफाय सेवा देणारी ‘इस्लामपूर’ ही देशातील पहिली नगरपालिका झाली आहे. माजीमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आल आहे.अभिनेत्री सई ताम्हणकरची या  सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सईने फोर जी वायफायचे फायदे सांगितले आणि या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करा असे आवाहन, उपस्थित प्रेक्षकाना केले.

Sep 8, 2015, 10:26 AM IST