ईडी चौकशी

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार?

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा ईडी चौकशी करणार आहे. 

Feb 12, 2021, 10:03 PM IST

तपास संपू द्या, मग बघू - संजय राऊत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.

 

Jan 4, 2021, 07:06 PM IST

आता कृषी खात्यातील घोटाळ्याची ईडी चौकशी करणार?

राज्यात 2008 ते 2011 या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिचंन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

 

Jan 4, 2021, 05:17 PM IST

वर्षा राऊत यांची PMC प्रकरणात ईडी चौकशी सुरू

वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर

Jan 4, 2021, 04:31 PM IST

राजीनामा देऊन गायब झालेल्या अजित पवारांना असे शोधून काढले

‘चेकमेट :  हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात राजकीय नाट्याची रंजक कहाणी

May 20, 2020, 12:59 PM IST

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची ईडीकडून कसून चौकशी

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची ईडीच्या कार्यालयात कसून चौकशी. 

Mar 7, 2020, 03:46 PM IST

तब्बल साडेआठ तास राज ठाकरे ईडी समोरच

कोहिनूर खरेदी कथीत गैरव्यवहारप्रकरणी आज राज ठाकरेंची ईडीच्या कार्यालयात गेले सुमारे साडे आठ तास चौकशी सुरु आहे.

Aug 22, 2019, 08:16 PM IST

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 22, 2019, 03:55 PM IST
NCP Leader On Raj Thackeray ED Inquiry PT3M1S

मुंबई | राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया

मुंबई | राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया

Aug 22, 2019, 02:30 PM IST
Mumbai | Security Tightens At Raj Thackeray House PT2M15S

मुंबई । ईडी चौकशी, राज ठाकरेंच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त

मुंबई । ईडी चौकशी, राज ठाकरेंच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त

Aug 22, 2019, 12:45 PM IST
NCP Leader Nirmala Gavit And Rashmi Bagal Joins Shivsena PT11M5S

मुंबई | राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aug 21, 2019, 12:55 PM IST

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Aug 21, 2019, 12:43 PM IST

प्रत्येकाची 'बारी' येत आहे, मोदींचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं तीन वेळा चौकशी केली आहे.

Feb 10, 2019, 11:24 PM IST

ईडीच्या चौकशीला आपण तयार : अजित पवार

ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीला आपण कधीही तयार असून, ही चौकशी मात्र निष्पक्ष झाली पाहिजे असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. 

Jul 5, 2017, 08:46 AM IST

बाबा सिद्दीकी इडीच्या कार्यालयात ... एसआरए घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू

वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसचे वरीष्ठ नेते बाबा सिद्दीकींवर करण्यात आलाय. याच प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच इडीने म्हणते अंमलबजवाणी संचालनालयने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या पाच कार्यालयांवर छापे मारले होते. 

Jun 9, 2017, 04:28 PM IST