पुणे : पुण्यात नशेचा 'उडता पंजाब'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 09:59 PM ISTउडता पंजाबपेक्षा सैराट भारी!
उडता पंजाबपेक्षा सैराट हा चित्रपट उत्तम आहे, असं प्रशस्तीपत्रक सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिलं आहेत.
Jul 4, 2016, 01:21 PM ISTउडता पंजाबची जबरदस्त कमाई
गेल्या काही दिवसांत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई केली आहे.
Jun 25, 2016, 01:04 PM IST'१०० कट'नंतर पाकिस्तानात प्रदर्शित होणार 'उडता पंजाब'
पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डानं 'उडता पंजाब' या भारतीय सिनेमाला देशात प्रदर्शित करण्याची परवानगी दिलीय... तेही काही अटींसह...
Jun 22, 2016, 07:44 PM ISTबॉक्स ऑफिस : उडता पंजाबने दोन दिवसांत कमावले २१ कोटी
प्रदर्शनासाठी लीक झालेला उडता पंजाब हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसतोय. प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने २१ कोटींचा आकडा पार केलाय.
Jun 20, 2016, 11:27 AM ISTपाहा किती कमाई केलीये उडता पंजाबने
सेन्सॉर बोर्डासोबतच्या बऱ्याच संघर्षानंतर अखेर प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तितकीशी चांगली कमाई करु शकलेला नाहीये.
Jun 18, 2016, 01:46 PM ISTफिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...
आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय.
Jun 17, 2016, 11:33 AM ISTसेन्सॉरविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनुरागचं प्रेक्षकांना आर्जव
सेन्सॉरच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराविरुद्ध आपला आवाज उंचावून कोर्टातून आपला हक्क अनुराग कश्यपनं मिळवलाच... पण, तरीही माशी शिंकलीच.
Jun 17, 2016, 10:26 AM IST'उडता पंजाब' लीक करणाऱ्याची ओळख पटली, लवकरच अटक?
अनुराग कश्यपचा उडता पंजाब चित्रपट लीक करणाऱ्याची ओळख पटली आहे
Jun 16, 2016, 08:22 PM IST'उडता पंजाब'च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली उडता पंजाब ही फिल्म अखेर येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची प्रिंट ऑनलाईन लीक झालीये.
Jun 16, 2016, 09:03 AM IST'उडता पंजाब'चं धक्कादायक वास्तव
काही दिवसांपासून वादात सापडलेला दिग्दर्शक अभिषेक चौबे आणि प्रोड्यूसर अनुराग कश्यप यांचा सिनेमा 'उडता पंजाब' रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. पंजाबचं नाव यामुळे खराब होत असल्याचं लोकांचं म्हणणं होतं म्हणून लोकांचा याला विरोध होता. यामध्ये ड्रग्ज अॅडिक्ट तरुणांची स्टोरी सांगण्यात आली आहे.
Jun 15, 2016, 11:24 AM IST'...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो'
पंजाब शहराला ड्रग्जचा विळखा पडलाय हे सत्य आहे... आणि याचंच समर्थन केलंय भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन सरदार सिंहनं...
Jun 14, 2016, 02:30 PM ISTराहुल गांधींचा 'उडता पंजाब'
पंजाबमधील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराला अकाली दलाचे सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलन कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. तेव्हा काँग्रेस पक्ष अंमली पदार्थांच्या विळख्यातून राज्याला मुक्त करेल आणि अंमली पदार्थांच्या तस्कऱ्यांनी जो पैसा मिळविला जातो तो पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असेही गांधींनी आश्वासन दिले.
Jun 14, 2016, 01:29 PM IST