उत्तरप्रदेश

मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो - आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी 16 व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं. 

Mar 21, 2017, 05:57 PM IST

'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!

'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!

Mar 18, 2017, 09:22 PM IST

'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा शोध आता संपला आहे. मनोज सिन्हा यांचे नाव मागे पडले आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले. 

Mar 18, 2017, 06:46 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.

Mar 16, 2017, 11:50 AM IST

'हा काय फालतूपणा आहे?' राजनाथ सिंह भडकले

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं भरघोस मतांसह बहुमत मिळवलं... पण, आता सध्या घोडं अडलंय ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार कोण? या प्रश्नावर.... 

Mar 15, 2017, 04:37 PM IST

उत्तरप्रदेश निकाल, मुख्यमंत्र्यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली

 शिवसेनेने मुंबई, महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली. आता सर्वाना शिवसेनेचे महत्व आणि ताकद कळाली असेल, या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. 

Mar 11, 2017, 02:37 PM IST

...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!

'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.

Mar 11, 2017, 02:22 PM IST

उत्तरप्रदेशच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  हिंदुस्थानाच्या पंतप्रधानांचे आम्ही अभिनंदन करतो, लोकशाही प्रक्रियेतून आलेले हे निकाल असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार  संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

Mar 11, 2017, 01:25 PM IST

धक्कादायक : अखिलेश यादव पराभवाच्या छायेत...

सध्या हाती आलेल्या कलानुसार, उत्तरप्रदेशमध्ये भाजपचं कमळ फुललेलं दिसतंय. धक्कादायक म्हणजे, मुबारकपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री अखिलेश यादव पिछाडीवर गेलेत. तर बसपाचे शाह आलम आघाडीवर आलेले दिसत आहेत. 

Mar 11, 2017, 11:21 AM IST

उत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे. 

Mar 11, 2017, 10:58 AM IST

यूपीत पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय.

Feb 11, 2017, 08:00 AM IST

...आणि 'दंगल'च्या पोस्टरवर ओवैसीनी घेतली आमिरची जागा

उत्तरप्रदेशमध्ये आता पोस्टरची 'दंगली' सुरू झालीय. हैदराबाद पोलिसांनी 'दंगल'च्या पोस्टरवर एमआयएम अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांचे फोटो असलेले पोस्टर खाली उतरवलेत. 

Jan 24, 2017, 10:41 AM IST

मुलायम सिंग यांच्यासमोर आता काय पर्याय आहेत..

मुलायम सिंग यांच्यासमोर आता काय पर्याय आहेत.. 

Jan 17, 2017, 11:34 PM IST