जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात भूकंप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2015, 12:07 PM ISTदिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के
दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल इतकी होती.
Nov 23, 2015, 10:24 AM ISTउत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:01 AM ISTउत्तर भारतात भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 04:30 PM ISTउत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला
उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय. उत्तर भारतात राजधानी दिल्लीसह, राजस्थान, श्रीनगर, शिमला, श्रीनगर, चंदीगडला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी मोजण्यात आली आहे.
Oct 26, 2015, 03:15 PM ISTउत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के
उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.
Aug 10, 2015, 04:16 PM ISTउत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर
उत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर
Aug 1, 2015, 10:43 AM ISTभूकंपाचा उत्तर भारतालाही फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 08:03 PM ISTदिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
May 12, 2015, 02:42 PM ISTभारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...
भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...
May 12, 2015, 02:03 PM ISTनेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर
नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं.
May 12, 2015, 12:51 PM ISTनेपाळमध्ये मृतांचा आकडा ५०५७
नेपाळमधील मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिलीय.
Apr 25, 2015, 12:09 PM ISTउत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
उत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
Dec 25, 2014, 02:23 PM ISTथंडीचा कडाका, सातपुड्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची चादर
गेल्या पाच दिवसापासून सातपुड्याच्या डोंगर रांगा पांढ-या रंगाचा शालू पांघरून बसल्या आहेत. हिवाळ्यामध्ये हिरवळीने सजलेला हा परिसर आता बर्फाच्या कणांनी आच्छादला गेला आहे.
Dec 22, 2014, 11:50 AM IST