उदय साळुंखे

उदय साळुंखे यांच्या निवडीवरून नवा वाद

उदय साळुंखे यांच्या निवडीवरून नवा वाद

May 5, 2016, 09:18 PM IST

आता उदय साळुंखेंची नियुक्तीही वादात!

 कुटुंबीयांच्या नावानं संस्थांचे इमल्यांवर इमले बांधणारे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे आणखी अडचणीत आलेत. त्यांची नियुक्तीच मुंबई विद्यापीठाच्या निकषांमध्ये बसणारी नाही, असा अहवाल चक्क एआयसीटीईच्या चौकशी समितीनं दिलाय.

Jul 11, 2015, 04:17 PM IST

उदय साळुंखेंचे संस्थांचे 'इमले'... 'शिप्र' मात्र होरपळले!

शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्सिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी अल्पावधीत जी प्रगती साधली, त्याबद्दल आयकर खात्यानंही आश्चर्य व्यक्त केलंय. 'झी मीडिया'नं त्याबाबतचं वृत्त याआधीही दाखवलं होतं. आता कुटुंबीयांनाच संचालक मंडळावर घेऊन साळुंखेंनी प्रगती फास्ट कशी केली, याची नवी माहिती उपलब्ध झालीय.

Jul 10, 2015, 10:48 AM IST

'शिक्षण प्रसारक' विरोधात बाळासाहेब जांभुळकरांचा एकाकी लढा

'शिक्षण प्रसारक' विरोधात बाळासाहेब जांभुळकरांचा एकाकी लढा

May 7, 2015, 09:35 PM IST