उदिता गोस्वामी

'जहर'मधील ही हिरोईन पाहा आता कशी दिसते...

बॉलीवूड जगतात अशा काही व्यक्ती असतात ज्या काही काळापुरत्या चित्रपटविश्वात दिसतात मात्र काही काळानंतर गायब होतात.

Feb 9, 2017, 12:02 PM IST

माझ्या कुत्र्याचं नाव ठेवेन 'खान'- उदिता

आजकाल बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी अभिनेत्रींचं खान कनेक्शन खूप उपयोगी पडत असल्याचं दिसून येत आहे. याच गोष्टीची खिल्ली उडवताना अभिनेत्री उदिता गोस्वामी म्हणाली की ती आपल्या नव्या कुत्र्याचं नाव ‘खान’ असं ठेवणार आहे.

Jul 4, 2012, 07:16 PM IST