उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

'उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानं कुंभकर्ण जागा झालाय'

आता तरी काँग्रेसवर खापर फोडणे थांबवा असा टोलाही सेनेनं आपल्या मुखपत्रातून लगावलायं.

Nov 26, 2018, 08:29 AM IST

'भाजपच्या राम मंदिर ठरावावेळी संजय राऊत यांचा जन्मही झाला नसेल'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमकी झडताना बघायला मिळतायत.

Nov 19, 2018, 11:34 PM IST