वाडिया रुग्णालयाच्या सीईओंसहीत अनेकांना डबल पगार, प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
निधीची कमतरता असताना काही कर्चमाऱ्यांना डबल पगार कसा काय दिला जातो?
Jan 14, 2020, 11:22 AM ISTशिवसेनेचे ३५ आमदार नाराज- नारायण राणे
सरकार कसे चालवायचे हेच उद्धव ठाकरे यांना माहिती नाही.
Jan 12, 2020, 10:22 PM IST'भांडणे कमी करा, अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'
अनेक राजकीय तडजोडी करून तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, मंत्रिपद आणि बंगल्यांच्या वाटपावरून रोज कोणी ना कोणी रुसत आहे.
Jan 12, 2020, 08:03 PM ISTमुंबईत सर्वानी मिळून उद्धव ठाकरेंना मजबूत केले पाहिजे -अबु आझमी
'उद्धव ठाकरेंना भेटल्यावर ते उत्कृष्ट व्यक्ती असल्याची जाणीव झाली.'
Jan 12, 2020, 07:55 PM ISTजावईबापू आता डोंबिवलीकडे लक्ष द्या; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराच्या दुरावस्थेसाठी जबाबदार एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
Jan 12, 2020, 03:59 PM ISTतानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गच्छंती?
शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन गच्छंती होण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2020, 03:49 PM ISTतानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, संतप्त कार्यकर्ते मातोश्रीवर
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका.
Jan 11, 2020, 02:24 PM ISTऔरंगाबाद : मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा सुरू
औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा सुरू
Jan 9, 2020, 12:10 PM ISTथेट उद्धव ठाकरेंना अंगावर घेणारे किरिट सोमय्या पुन्हा सक्रिय
जेपींच्या आंदोलनापासून राजकारणात सक्रिय झालेले किरिट सोमय्या आता पुन्हा मैदानात उतरलेत.
Jan 9, 2020, 10:56 AM ISTवडेट्टीवार नाराज, कोणाला कोणते खाते द्यायचा हा श्रेष्ठींचा निर्णय - थोरात
ठाकरे सकारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे अजूनही नाराज आहेत. त्यांनी आज मंत्रिंमंडळ बैठकीला चक्क दांडी मारली.
Jan 7, 2020, 07:48 PM ISTठाकरे सरकारचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना दे धक्का
भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे सरकारने जोरदार दे धक्का दिला आहे.
Jan 7, 2020, 06:00 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख उद्योगपतींशी संवाद साधणार
उद्धव ठाकरे प्रथमच उद्योग क्षेत्रातल्या प्रमुख उद्योगपतींशी आज संवाद साधणार आहेत.
Jan 7, 2020, 09:16 AM ISTनवी दिल्ली| जेएनयूतील हिंसाचाराला जबाबदार कोण?
नवी दिल्ली| जेएनयूतील हिंसाचाराला जबाबदार कोण?
Jan 6, 2020, 11:30 PM ISTउद्धवजी तुमच्या नाकाखाली स्वतंत्र काश्मीरचे फलक झळकावले जातायतं- फडणवीस
उद्धवजी तुमच्या नाकाखाली स्वतंत्र काश्मीरचे फलक झळकावले जातायतं- फडणवीस
Jan 6, 2020, 11:25 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मोदी-शाहांना आव्हान देत आहेत का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा नेमका कोणाला?
Jan 6, 2020, 10:49 PM IST