आरे मेट्रोशेडवरील स्थगिती तात्काळ उठवा - देवेंद्र फडणवीस
आरे मेट्रोशेडवरील स्थगिती उठवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Jan 29, 2020, 09:14 PM ISTमेट्रोची कारशेड 'आरे'तच हवी; समितीची मुख्यमंत्र्यांना शिफारस
मेट्रोची कारशेड 'आरे'तच हवी; समितीची मुख्यमंत्र्यांना शिफारस
Jan 29, 2020, 04:30 PM ISTमेट्रोची कारशेड 'आरे'तच हवी; समितीच्या अहवालामुळे ठाकरे सरकार पेचात
मेट्रो कारशेड दुसऱ्या ठिकाणी उभारली जाऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्यात आली होती.
Jan 29, 2020, 02:54 PM ISTअजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात- चंद्रकांत पाटील
मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे शांत असतात.
Jan 29, 2020, 10:49 AM ISTराणीबागेत प्राणी पक्षांसाठी ६ दालनांचं मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
पेंग्विन पाठोपाठ देश विदेशातील प्राणी पक्षीही बागेत दाखल झाले
Jan 26, 2020, 07:02 PM ISTआजपासून ठाकरे सरकारच्या 'शिवभोजन' थाळीचा शुभारंभ
दहा रुपयांच्या शिवथाळी योजनेचा आज मुंबईत शुभारंभ झाला.
Jan 26, 2020, 03:19 PM IST'नाईट लाईफ ही कोणाची मागणी नव्हती हा फक्त चिरंजीवांचा हट्ट'
'असे हट्ट पुरवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी इतर प्रश्नांकडे लक्ष द्यावे'
Jan 26, 2020, 02:53 PM ISTलोअर परेल पुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमीपूजन
गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळच्या पुलाचं काम अखेर सुरू होतं आहे.
Jan 26, 2020, 02:14 PM ISTRepublic Day : शिवाजी पार्क मैदानात ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं.
Jan 26, 2020, 10:55 AM ISTसत्ताधारी शिवसेनेवर फडणवीस यांची पुन्हा तोफ, 'सत्तेची गुर्मी चढलेय!'
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा तोफ डागली.
Jan 25, 2020, 04:23 PM ISTनेत्यांच्या फोन टॅप प्रकरणी गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी सुरु
फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी सुरू करण्यात येत आहे.
Jan 24, 2020, 09:25 PM ISTराज्यात सर्व शाळांत 'वॉटर बेल'चा उपक्रम, ठाकरे सरकारचा निर्णय
महाराष्ट्रात यापुढे सर्व शाळांत 'वॉटर बेल'चा (Water Bell) उपक्रम राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Jan 24, 2020, 07:07 PM ISTमुंबई । शिवसेनेचा रंग आणि अंतरंग भगवा आहे - उद्धव ठाकरे
शिवसेनेचा रंग आणि अंतरंग भगवा आहे आणि तो भगवाच राहणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Jan 23, 2020, 10:50 PM IST