उपमुख्यमंत्री अजित पवार

Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले

Maharashtra Assembly Special Session : 'दादा प्रतीकला मुलगा झाला!' विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत

 

Dec 7, 2024, 12:17 PM IST

'भावंडांबद्दल बोलूनच दाखवा...' रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना खुले आव्हान

Rohit Pawar open challenge to Ajit Pawar:  राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर आता पवार घराण्यातही 2 गट पडल्याचे दिसून येते.

Apr 12, 2024, 09:50 PM IST

महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान अजितदादांना, नावाची पाटी बदलली

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला आहे.  मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील अजितदादांच्या नावाची पाटी बदलण्यात आली आहे. 

Mar 11, 2024, 07:18 PM IST

एकच वादा अजित दादा! बारामतीत जंगी स्वागत, जेसीबीमधून फुलांची उधळण आणि सुपरमॅन

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री झाल्यनंतर त्यांचा हा पहिलाच बारामती दौरा होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. बारामतीत अजित पवार यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. दौऱ्याच्या निमित्तानं अजितदादांनी शक्तीप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे. 

Aug 26, 2023, 07:42 PM IST

मोठी बातमी! शरद पवार यांना पुन्हा 'दे धक्का' राष्ट्रवादीतले आणखी 7 आमदार अजित पवार गटात

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्याकडे 30 हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता शरद पवार यांनी आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आणखी सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे. 

Jul 20, 2023, 06:05 PM IST

राज्य शिखर बॅंक कथित गैरव्यवहार : अजित पवारांसह ६९ जणांना दिलासा

राज्य शिखर बॅंक कथित गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांसह ६९ जणांना दिलासा

Nov 27, 2020, 08:47 AM IST

पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Aug 15, 2020, 10:10 AM IST

परप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

 मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली लआहे.  

Apr 23, 2020, 02:41 PM IST

कोरोनापासून वाचण्यासाठी अजितदादांचा दुरूनच नमस्कार

भारतात आतापर्यंत ३९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

Mar 8, 2020, 03:23 PM IST
Mumbai No Solution On Maratha Reservation PT2M41S

मुंबई | तोडगा निघाल्याशिवाय माघार नाही - मराठा आंदोलक

Mumbai No Solution On Maratha Reservation
मुंबई | तोडगा निघाल्याशिवाय माघार नाही - मराठा आंदोलक

Mar 2, 2020, 03:00 PM IST

रितेशने मानले उपमुख्यमंत्री अजित दादांचे आभार

ट्विटरच्या माध्यमातून रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Jan 15, 2020, 03:22 PM IST

'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मंत्रालयातील 'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Jan 2, 2020, 12:29 PM IST

बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम २ वर्षात पूर्ण करणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

आज चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री नवाब मलिक यांनी इंदूमिलची पाहणी केली.

Jan 2, 2020, 12:14 PM IST

कोरेगाव भीमात अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन

Jan 1, 2020, 08:13 AM IST