उपराज्यपाल

भारत-चीन तणावादरम्यान लडाखचे उपराज्यपाल गृह राज्यमंत्र्यांच्या भेटीला

एकीकडे लडाख सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना उपराज्यपालांनी गृहराज्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

Aug 31, 2020, 05:42 PM IST

लडाखचे पहिले उपराज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांनी घेतली शपथ

सरदार पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधत, राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आलेत

Oct 31, 2019, 09:57 AM IST

उपराज्यपाल किरण बेदी आणि आमदारामध्ये बाचाबाची

आमदाराला मंचावरुन निघून जाण्यास सांगितलं

Oct 2, 2018, 05:05 PM IST

उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर केजरीवालांचा ठिय्या

 आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपराज्यपाल यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसणार

Jun 12, 2018, 03:14 PM IST

केजरीवाल सरकारला झटका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय एलजी हेच ''दिल्लीचे बॉस''

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही जोरदार झटका दिलाय. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हटलेय.  

Nov 2, 2017, 08:32 PM IST

दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा भारत सरकारकडे सोपवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ते शिक्षण क्षेत्रात परत जातील असं म्हटलं जातंय.

Dec 22, 2016, 07:16 PM IST

अधिकारांबाबत केजरीवाल सरकारला हायकोर्टाचा जोरदार झटका...

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये राष्ट्रीय राजधानीच्या अधिकारांवर सुरू असलेल्या वादावर दिल्ली हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. 

Aug 4, 2016, 01:22 PM IST