उमेदवार

काँग्रेसकडून विधानपरिषदचे उमेदवार जाहीर

 काँग्रेसकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर झाले आहेत.

Jul 3, 2018, 10:42 PM IST
00:42

मुंबई | काँग्रेसकडून विधानपरिषदचे उमेदवार जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 3, 2018, 10:37 PM IST

मुंबई | शिवसेनेची उमेदवारी कुणाला?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 09:12 PM IST

दराडेंवर उमेदवारीची टांगती तलवार हटली

अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी दराडेंचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.

May 5, 2018, 10:22 AM IST

कर्नाटक विधानसभा निवडणूक: भाजपने ८२ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

१२ मे रोजी कर्नाटकातील सर्व जागांवर निवडणुका होत आहे तर, १५ मे या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या दिवशी कर्नाटकच्या जनतेच्या मनात काय आहे याचा उलघडा होणार आहे.

Apr 16, 2018, 06:06 PM IST

शिवसैनिकांनी हत्या झाली, त्या पोटनिवणुकीत भाजप उमेदवाराला १५३ मतं?

अहमदनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात २ शिवसैनिकांवर गोळीबार झाला.

Apr 8, 2018, 02:49 PM IST

राज्यसभेतील 87% उमेदवार करोडपती

राज्यसभेची आगामी निवडणूक लढवणारे 87 टक्के उमेदवार हे करोडपती आहेत. तिथेच जदयूचे महेंद्र प्रसाद यांच्याकडे 4,078 करोड रुपये संपत्ती असून ते सर्वात अमीर उमेदवार आहेत. एडीआरमार्फत ही यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीच्या जया बच्चन यांच्याकडे 1001 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तसेत जनता दल सेक्यूलरच्या बी एम फारूक यांच्या जवळ 766 करोड रुपयांहून अधिक संपत्ती. तर काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडे 640 करोड रुपये संपत्ती आहे. तेदेपाचे सी एस रमेश यांच्याकडे 258 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे. 

Mar 22, 2018, 12:22 PM IST

१६० पोलीस शिपायांच्या जागांसाठी २० हजार अर्ज

 या पोलीस भरतीसाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार येत आहेत. अहमदनगरची पोलीस भरती आता हायटेक झालीय. 

Mar 17, 2018, 12:16 AM IST

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचे हे ३ उमेदवार रिंगणात

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत.

Mar 11, 2018, 11:15 PM IST

काँग्रेसकडून 'ही' व्यक्ती असणार PM पदाचे उमेदवार?

गुजरात आणि राजस्थान उपनिवडणूकीचे निकाल हे काँग्रेससाठी संजीवनी ठरणार आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 

Feb 15, 2018, 11:07 AM IST

गुजरात । शिवसेनेचा 'गोल्डन मॅन' उमेदवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 04:00 PM IST

एका उमेदवाराने एकाच ठिकाणी निवडणूक लढवावी - निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला म्हटले आहे की एका उमेदवाराने दोन जागेवरुन निवडणूक लढवू नये. 

Dec 12, 2017, 10:23 AM IST

युट्युबमध्ये २०१८ मध्ये होणार १०००० उमेदवारांची भर्ती

  युट्युबवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ वाढत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.

Dec 5, 2017, 07:00 PM IST