उर्वशी रौतेला

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला या अभिनेत्रीकडून घेतेय अभिनयाचे धडे

आपल्या हॉट फोटोमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या अभिनयाचे धडे घेत आहे. लॉकडाऊनमध्ये शुटींग बंद असल्याने सेलिब्रिटी वेगवेगळ्या कामात व्यस्त आहेत. कोणी डान्स शिकतंय, कोणी फिटनेसकडे लक्ष देतंय तर कोणी अभिनयाचे धडे घेतंय. उर्वशी सध्या कोणाकडून अभिनयाचे धडे घेतेय हे तिने शेअर केलं आहे.

May 28, 2020, 05:11 PM IST

कोरोनामुळे घरीच असलेल्या फॅन्सला उर्वशी रौतेलाचा फिटनेस फंडा

 उर्वशी देखील घरी असल्याने फिटनेसचं महत्त्व सांगत आहे.

Mar 20, 2020, 04:56 PM IST

अभिनेत्रीवर माँजुलिकाचं वारं; गायकाला भरली धडकी

विस्कटलेले केस, रोखलेली नजर.... 

Feb 5, 2020, 10:04 AM IST

VIDEO : बोनी कपूर - उर्वशीचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड आभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Apr 2, 2019, 07:15 PM IST

व्हिडिओ : अन् पोज देताना उर्वशीचा तोल गेला...

उर्वशीचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

Aug 18, 2018, 12:59 PM IST

एली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप? या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट

टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एली अवरामला डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. 

Apr 23, 2018, 10:33 AM IST

'या' अभिनेत्रीच्या फेक आधारकार्डाने होतय हॉटेलमध्ये रूम बुकिंंग

काही दिवसांपूर्वी सरकारने आधारकार्ड हे अनेक अकाऊंटशी लिंक करण्याची सक्ती करण्यात आली होती. 

Mar 29, 2018, 03:26 PM IST

'हेट स्‍टोरी 4' चे नवे रोमांटिक गाणे प्रदर्शित....

उर्वशी रौतेलाच्या हेट स्टोरी 4 या चित्रपटाचे नवीन गाणे 'बूंद-बूंद' आज प्रदर्शित झाले.

Feb 7, 2018, 05:59 PM IST

Hate Story 4 या सिनेमातील गाणं रिलीज

उर्वशी रौतेलाचा बोल्ड सिनेमा हेट स्टोरी 4 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

Feb 1, 2018, 05:23 PM IST

Hate Story 4 : ट्रेलरमध्ये उर्वशी रौतेलाचा बोल्ड अंदाज

इरोटिक थ्रिलर सिनेमाची सीरिज असलेल्या हेट स्टोरी 4 चा ट्रेलर रिलज झाला आहे. 

Jan 27, 2018, 06:50 PM IST