...म्हणून चिमुकल्यांची चपलांचा हार घालून धिंड काढली!
जेमतेम आठ नऊ वर्षांची ती कोवळी मुलं... त्यांचे अर्धे केस कापले, चपलांचा हार घातला आणि त्यांची परिसरात धिंड काढली. याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली... हा सारा प्रकार घडलाय उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाचमध्ये... या चिमुकल्यांना येवढा मोठा मानसिक धक्का दिला गेला तो फक्त एका चकलीसाठी...
May 21, 2017, 12:43 PM ISTउल्हासनगर - एक घास पक्ष्यांसाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 03:29 PM ISTउल्हासनगरमध्ये भाजपची सत्ता, महापौरपदी मीना आयलानी
उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी तर उपमहापौरपदी जीवन उर्फ राजू इदनानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Apr 5, 2017, 05:52 PM ISTउल्हासनगरमध्ये साई पक्षाची मान्यता रद्द
उल्हासनगरमध्ये भाजपचं महापौरपदाचं स्वप्न पूर्ण करण्याची भिस्त असलेल्या साई पार्टीवरच संकट ओढवलंय.
Apr 3, 2017, 07:37 PM ISTहल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन
ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Mar 30, 2017, 10:07 PM ISTउल्हासनगर - वडापाव विक्रेत्याचा अखेर मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 02:11 PM ISTवडा पाव विक्रेत्यानं दुसऱ्या वडा पाव विक्रेत्याला जाळलं
व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्याने दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.
Mar 20, 2017, 05:52 PM ISTउल्हासनगर - वडापाव विक्रेत्याची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 05:27 PM ISTउल्हासनगर येथे स्टॉल उभारण्याच्या वादातून हाणामारी
इथे चायनीज स्टॉल उभारण्याच्या वादातून नगरसेवकाच्या नातेवाईकांनी नगरसेवक आणि त्याच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा हाणामारीचा प्रकार cctv कॅमेरात कैद झाला आहे.
Mar 9, 2017, 10:59 PM ISTउल्हासनगरमध्ये मारहाण सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 10:33 PM ISTउल्हासनगरचं डम्पिंग ग्राउंडही पेटलं
देवनार, दिवा आणि कल्याणनंतर आता उल्हासनगरचं डम्पिंग ग्राउंडही पेटलंय. यामुळे नागरिकांना धुराचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.
Mar 8, 2017, 11:58 PM ISTपरीक्षा केंद्र बघायला गेला आणि काळानं घाला घातला
परीक्षा केंद्र बघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १२ वीच्या विद्यार्थाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मूत्यू झाला आहे.
Feb 28, 2017, 11:40 PM ISTस्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTसत्तेसाठी भाजपला दिला साई पक्षाने पाठिंबा
सत्तेसाठी भाजपला दिला साई पक्षाने पाठिंबा
Feb 24, 2017, 10:56 PM ISTसत्तेसाठी भाजपला दिला साई पक्षाने पाठिंबा
उल्हासनगरमध्ये भाजपचा महापौर सत्तेवर येणार, हे आता स्पष्ट झालंय..
Feb 24, 2017, 10:35 PM IST