विद्या बालनचा नवरा तिच्यावर नाराज ?
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर तिच्यावर नाराज झाल्याचा चर्चा आहेत.
May 29, 2016, 07:28 PM ISTअक्षयनं दिला कंगना-ऋतिकला सल्ला
कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामधला वाद विकोपाला गेला आहे.
May 7, 2016, 06:08 PM ISTऋतिक रोशनकडून कंगनाची पाठराखण
ऋतिक रोशन आणि कंगना रणावत यांच्यामधला वाद विकोपाला पोहोचला होता.
May 1, 2016, 08:31 PM ISTएक्सक्लुझिव्ह : कंगनानं ऋतिकला पाठवलेले हेच ते ईमेल...
अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता ऋतिक रोशन यांच्या भांडणात आता एक जोरदार ट्विस्ट आलाय. कंगनानं ऋतिकला पाठवलेले काही ई-मेल लीक झालेत. यामध्ये तीनं स्वत: आपल्याला 'अॅस्पर्जर सिन्ड्रोम' असल्याचं म्हटलंय.
Apr 22, 2016, 08:20 AM IST'ऋतिकला अटक करा'
अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनावत यांच्यामधला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
Apr 7, 2016, 09:36 PM ISTऋतिकनं मागितली माफी
बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशननं पोपबरोबरच्या अफेअरबाबत केलेल्या ट्विटवरून दिलगिरी व्यक्त केली आहे.
Apr 3, 2016, 06:05 PM ISTऋतिक कंगनाच्या ब्रेकअपमधला धमाकेदार ट्विस्ट!
गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन आणि कंगना रानौतच्या ब्रेक अपच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, या ब्रेकअपमध्ये एक जोरदार ट्विस्ट आलाय.
Mar 23, 2016, 11:16 AM ISTऋतिक रोशनला बारावीत मिळाले होते ६८ टक्के
बॉलीवूड अभिनेत्यांचे किती शिक्षण झाले, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात.
Mar 17, 2016, 09:17 AM ISTSHOCKING : ऋतिक - कंगनाचं भांडण कोर्टात दाखल
अभिनेत्री कंगना रानौत आणि ऋतिक रोशन यांच्यातील मतभेद आता विकोपाला गेल्याचं समजतंय... इतकंच नाही, तर या दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्याचंही समजतंय.
Mar 16, 2016, 08:32 AM ISTशूटिंगदरम्यान ऋतिक रोशनला दुखापत
नुकताच ४२वा वाढदिवस साजरा केलेला अभिनेता ऋतिक रोशनला आगामी मोहंजोदडो या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झालीये. शूटिंगदरम्यान ऋतिक पडल्याने त्याला ही दुखापत झालीये.
Jan 17, 2016, 02:06 PM ISTसुझान ऋतिकच्या बर्थडे पार्टीसाठी आलीच नाही, कारण...
बॉलिवूड स्टार ऋतिक रोशननं आपला ४२ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. परंतु, या पार्टीमध्ये सुझान मात्र अनुपस्थित राहिली.
Jan 12, 2016, 09:25 AM ISTऋतिक रोशनच्या बर्थडे पार्टीत कलाकारांची मजामस्ती
Jan 11, 2016, 03:39 PM IST'वेल डन आमिर...' - ऋतिकनं आमिरला दिला जाहीर पाठिंबा
बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या भारतातील 'असहिष्णूतते'च्या वक्तव्यावरून बॉलिवूडमधील अनुपम खेर, ऋषी कपूर यांसारख्या अभिनेत्यांसहीत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पण, अभिनेता ऋतिक रोशन मात्र या कठिण काळात आमिरला पाठिंबा दर्शवण्यासाठी धावून आलाय.
Nov 26, 2015, 10:40 AM ISTऋतिक 20 फूट लांब मगरीसोबत लढणार!
आपल्या परफॉर्मन्ससाठी वाट्टेल तेवढी मेहनत घ्यायल अभिनेता ऋतिक रोशन नेहमीच तयार असतो... आपली भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यानं आजवर अनेक प्रयोगही करून पाहिलेत. आता तर त्यानं आपला जीवही धोक्यात टाकण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 22, 2015, 12:24 PM ISTऋतिक-सुझान आणि मुलांनी असं केलं बाप्पाचं स्वागत!
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला रोशन कुटुंबाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी अभिनेता ऋतिक रोशननं आपल्या मुलांसोबत हा क्षण आपल्या घरी साजरा केला... तर ऋतिकची पूर्व पत्नी सुझान रोशन हिनं हा सण अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबत साजरा केला.
Sep 19, 2015, 04:23 PM IST