ऋषभ पंतला दुसरा धक्का, या खेळाडूला 'तयार' राहण्याचे आदेश
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विकेट कीपर ऋषभ पंतला दुखापत झाली.
रोहित-सहाचे अफलातून कॅच! तुम्ही बघितलेत का?
भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात दुसरी टेस्ट मॅच सुरु आहे.
'सुपरमॅन सहा'; हा अफलातून कॅच बघितलात का?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.
पंतऐवजी सहाला संधी, आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा
२ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
ऋषभ पंतकडून मला कोणतीही भीती नाही- ऋद्धीमान सहा
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये केलेल्या कामगिरीमुळे ऋषभ पंतनं भारताच्या टेस्ट टीममधलं स्थान भक्कम केलं आहे.
ऋद्धीमान सहावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया
भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा याच्यावर इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
ऋषभ पंतची शेवटच्या क्षणी निवड, या खेळाडूला मिळणार होती संधी
भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
दुखापतग्रस्त सहा अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमधून बाहेर, कार्तिकला संधी
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे.
अफगाणिस्तान टेस्ट : ऋद्धीमान सहाला दुखापत, कार्तिक किंवा पार्थिवला संधी?
आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.
ऋद्धीमान सहाऐवजी कार्तिकला संधी, ५७ वर्षानंतर होणार हे रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता.
ऋद्धीमान सहानं मोडला धोनीचा रेकॉर्ड
भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.