एक लग्नाची दुसरी गोष्टमध्ये हनिमूनच काय

एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये हनिमूनच काय?

एक लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत हनिमून टाळण्यासाठी घनाने एक खास प्लान आखला आहे. त्याचा हा प्लान नेमका आहे तरी काय आणि तो कितपत यशस्वी ठरला आहे.

Apr 8, 2012, 02:44 PM IST