एनएससी

पोस्ट ऑफिसमध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज

कुठेही गुंतवणूक करताना प्रत्येकाचा उद्देश व्याज जास्त मिळणं आणि पैसे सुरक्षित राहणं एवढाच असतो.

Oct 8, 2018, 08:03 PM IST

गुंतवणूकदारांसाठी मोदी सरकारची खुशखबर

निश्चित मिळकतीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर

Sep 20, 2018, 12:52 PM IST

पीपीएफ नियमांत बदल, जाणून घ्या नवे नियम

सरकारने  पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) संबंधित नियमांत मोठे बदल केले आहेत.

Oct 30, 2017, 01:27 PM IST

अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात

सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी आणि किसान विकास पत्र यांच्यावरील व्याजदर खाली आलेत. हे व्याजदर 0.10 टक्के इतके खाली आलेत. 

Jul 1, 2017, 11:31 AM IST

स्वतःहून चालणारी स्मार्ट कार

रोजच्या बदलणाऱ्या जीवनात कुठली ना कुठली तरी नवीन यांत्रिक उपकरणं तयार होत असतात. आता संशोधकांनी अशाच एका नव्या उपकरणाचा... एका इलेक्ट्रिक कारचा शोध लावलाय... या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार चालवण्याचे कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार नाही.

Oct 7, 2012, 03:35 PM IST