एपीएमसी मार्केट

खराब फळ-भाज्यांपासून बायोगॅस तयार करुन, लाखोंची कमाई करण्याचा अनोखा प्रयोग

यामुळे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.

Jun 21, 2020, 04:12 PM IST

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्या वर, गणेश नाईक यांचा इशारा

नवी मुंबई  शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

May 20, 2020, 01:17 PM IST

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद

मुंबईतील धान्य पुरवठ्यावर परिणाम होणार?

Apr 13, 2020, 02:51 PM IST

हजारोंची गर्दी असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव 

Apr 8, 2020, 07:49 PM IST

आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.  

Dec 7, 2018, 09:35 PM IST

मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरले, व्यापारी, शेतकरी हवालदिल

उठाव कमी असल्याने भाजीपाल्याच्या २५ गाड्या निव्वळ उभ्या आहेत. 

Nov 9, 2018, 11:40 PM IST

वाशी | भाज्यांच्या किरकोळ आणि घाऊक दरात घसरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 12:00 PM IST

एपीएमसीमध्ये विक्रमी आवक झाल्याने भाज्यांचे दर घसरले

मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईला भाजी पुरवठा करणा-या नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक झालीय. 

Sep 4, 2017, 04:44 PM IST