एफबीआय

राव यांच्याकडच्या 'त्या' हार्ड डिस्कमध्ये काय? एफबीआय शोधणार

वरवरा राव यांच्या घरातून पोलिसांनी एक हार्ड डिस्क ताब्यात घेतली होती

Dec 27, 2019, 09:16 PM IST
Pune police take help of American FBI agency on Elgar issue PT30S

पुणे | एल्गारप्रकरणी अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेणार

पुणे | एल्गारप्रकरणी अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेणार

Dec 27, 2019, 07:20 PM IST

FBI राम रहिमकडून जप्त केलेल्या हार्ट डिस्कची चौकशी

  सिसरा येथील राम रहिम यांच्या डेरा सच्चा सौदा येथून जप्त केलेल्या पण नासधूस केलेल्या डार्ट डिस्कची तपासणी आता अमेरिकेची चौकशी संस्था फेड्रेल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (FBI)करणार आहेत. 

Jan 2, 2018, 05:53 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण : एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर

 सुनंदा पुष्कर गूढ मृत्यूप्रकरणी एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. सुनंदा यांच्या शरीरात पोलोनियम या विषाचा समावेश नसल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे. एफबीआयनं हा रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे पाठवलाय.

Nov 11, 2015, 12:49 PM IST

अमेरिकेची `एफबीआय` करणार जियाच्या मृत्यूचा तपास?

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय. जियाची आई राबिया खान यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर नाराजी व्यक्त केलीय आणि या प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणा `एफबीआय`नं तपास करावा अशी मागणी केलीय.

Jan 23, 2014, 11:39 AM IST

एफबीआयचा मोस्ट वॉन्टेड अनस अल-लिबीला अटक

एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीतील अतिरेकी, तसेच `अल कायदा` अतिरेकी संघटनेचा प्रमुख अनस अल-लिबी याला अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Oct 6, 2013, 05:41 PM IST