रेल्वे बजेट : काय आहे मुंबईला मिळालेलं 'एमयूटीपी-३'
मुंबईसाठी 'एमयूटीपी-३'ला मंजुरी देण्यात आल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलंय. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून लालफितीत अडकलेल्या या प्रकल्पाला थोडी का होईना चालना मिळालीय.
Feb 26, 2015, 03:37 PM ISTमुंबईकरांना ‘एमयूटीपी’तून दिलासा मिळणार?
जोपर्यंत ‘एमयूटीपी-तीन’मधल्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास खऱ्या अर्थानं सुखकर होणार नाही.
Feb 26, 2013, 10:09 AM IST