Fact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral
India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य...
Dec 13, 2022, 01:12 PM ISTIndia China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...
India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे मांडले
Dec 13, 2022, 12:16 PM IST
India China Conflict: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी; भारत- चीन झटापटीनंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांची महत्त्वाची बैठक
India China Conflict: भारत- चीन युद्धाची ठिणगी पडणार का? चीनचे मनसुबे आहेत तरी काय, पाहा...
Dec 13, 2022, 08:59 AM ISTसावधान! दहशतवाद्यांचा भारतात भल्यामोठ्या संख्येनं घुसखोरीचा कट
संरक्षण यंत्रणांकडून मोठा इशारा
Nov 10, 2020, 09:18 AM IST
नियंत्रण रेषेवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांनी साजरा केला ख्रिसमस
पाहा त्याच क्षणांचा हा व्हिडिओ
Dec 25, 2019, 11:26 AM ISTसैन्यदल अधिकाऱ्याने तयार केलं स्नायपर बुलेटप्रूफ जॅकेट
या जॅकेटला त्यांनी एक नावही दिलं आहे.
Dec 24, 2019, 09:02 AM ISTबीएसएफची मोठी कारवाई; घुसखोरीचा डाव उधळला
सुरक्षा दलाकडून गोळीबार होता तेव्हा ....
Oct 6, 2019, 09:37 AM ISTपाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले अपघातग्रस्त F-16चे अवशेष
भारतीयवायुदलाने निशाणा साधला
Feb 28, 2019, 12:51 PM ISTभारताचा हल्ला परतवून लावण्यास पाकिस्तान सज्ज
'भारतीय सैन्याकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला केला तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी आपण सज्ज'
Feb 26, 2019, 08:30 AM ISTपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, २०१८ मध्ये भारताने मारले २० पाक सैनिक
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हिंसक कारवाईला प्रत्युत्तर देण्याची भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
Feb 16, 2018, 08:46 AM ISTपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, भारताचे पुन्हा सर्जिकल उत्तर
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलेय. पाकिस्तानी हल्ल्यात शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी घेतला आहे. पाकिस्तानचे तीन सैनिक ठार मारण्यात आलेय.
Dec 26, 2017, 10:18 AM ISTभारताचा पाकिस्तानाला इशारा
भारत सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे. यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील होत आहे. जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.
Aug 10, 2017, 09:08 AM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पूंछमध्ये गोळीबार
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछमधील केजी सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. अद्यापही गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
Nov 6, 2016, 10:04 AM IST