एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण
Jan 28, 2018, 02:46 PM ISTएलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळ लष्करामार्फत उभारण्यात येणा-या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाची लांबी 240 फूट तर रुंदी 12 फूट इतकी आहे.
Jan 28, 2018, 08:54 AM IST३१ जानेवारीपर्यंत तीन पूल लष्कर बांधणार
एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील तीन फुटओव्हर ब्रीज लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.
Oct 31, 2017, 11:27 AM ISTमुंबईत 'मनसे' माणुसकीचं दर्शन, रुग्णवाहिकेला दिला रस्ता
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेतर्फे पश्चिम रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.
Oct 5, 2017, 02:14 PM IST