एव्हरेस्ट थट्टा नाही, तिथं मृतदेहांचा खच पडलाय... ; प्रत्यक्षदर्शी भारतीय गिर्यारोहकानं सांगितलेला शब्दन् शब्द धडकी भरवणारा
Mount Everest Summit Video : एव्हरेस्ट सर केलेला माणूसच सांगतोय तिथं जाऊ नका... वास्तव ऐकून तुम्हीही म्हणाल इतका अट्ट्हास कशाला?
Jan 2, 2025, 10:06 AM IST
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करतात मग कैलास पर्वत का नाही? दडलंय मोठं रहस्य!
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केल्याच्या अनेक बातम्य आपण ऐकल्या असतील. पण कैलास पर्वत सर केल्याचे आपल्या ऐकिवात नसेल. पण अस का? शतकानुशतके लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. दोन्ही पर्वत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.
Oct 12, 2024, 07:11 PM ISTडोंबिवलीकर पित्याची कमाल! 5 वर्षाच्या लेकीसह रचला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा विक्रम
अवघ्या नऊ दिवसांत या बाप-लेकीनं एव्हरेस्टची चढाई करत 17 हजार 598 फूटावरील बेस कॅम्प गाठला. प्रिशा दोन वर्षांची असल्यापासूनच ट्रेकिंग करतेय.
Jun 20, 2023, 10:43 PM ISTएव्हरेस्टनंतर 'गिरिप्रेमी'ला 'माऊंट कांचनगंगा' सर करण्याचा ध्यास
'माऊंट कांचनगंगा इको एक्स्पीडीशन - २०१९'साठी गिरिप्रेमी संस्थेची २७ जणांची टीम सज्ज
Jul 17, 2018, 12:03 PM IST१० आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट सर करणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 08:12 PM ISTएका पायानं एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा
एका पायानं एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा
Jan 26, 2017, 05:32 PM ISTरशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम
रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम
Oct 25, 2016, 11:32 PM ISTव्हिडिओ : रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम
रशियाच्या वॅलेरी रोझोव्हनं 'बेस जम्पिंग'मध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली.
Oct 25, 2016, 10:39 PM ISTएव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन
एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जपानच्या जुनको तबेई यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.
Oct 23, 2016, 11:00 AM ISTमहाराष्ट्राच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर
महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पुण्यातील एका पोलिस दाम्पत्याने नुकतीच एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली आहे.
Jun 7, 2016, 06:54 PM ISTमहाराष्ट्राच्या पोलिसाची 'एव्हरेस्ट' कामगिरी
औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रफिक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे.
May 20, 2016, 06:23 PM ISTTRAILER : हॉलिवूडच्या 'एव्हरेस्ट'ची अॅडव्हेन्चर ट्रीप!
भारतीय सिनेनिर्मात आशुतोष गोवारीकर याचा 'एव्हरेस्ट' नावाचा टीव्ही शो भलेही दणकून आपटला असेल... तरीही हॉलिवूडचा एक नवा चित्रपट मात्र तुम्हाला एक धम्माल अॅ़डव्हेन्चर ट्रीपवर नेण्यासाठी सज्ज झालाय.
Sep 11, 2015, 05:29 PM ISTगिर्यारोहण मोहिमेसाठी गेलेली हैदराबादची नीलिमा पुडोता बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 12:29 PM ISTएव्हरेस्टवर एवलांचमध्ये गूगलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
नेपाळसह संपूर्ण उत्तर भारतात आलेल्या भूकंपामुळे जीवन आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. नेपाळमध्ये आतापर्यंत १९०० हून अधिक जणांच्या मृत्यू झालाय. भारतातही भूकंपामुळे ५१ जणांचे प्राण गेले आहेत.
Apr 26, 2015, 01:56 PM ISTएव्हरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची मुलगी पूर्णा!
जर तुमचा आत्मविश्वास उदंड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशची आदिवासी मुलगी पूर्णा... पूर्णा 13 वर्ष 11 महिने वयाची आहे आणि तिनं जगातील सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी म्हणून नाव नोंदवलंय.
May 25, 2014, 04:10 PM IST