एसटी महामंडळ

ST Bus: लोकसभा निवडणुकीचा एसटीला फटका; एका सहीमुळं सगळं रखडलं...

ST Mahamandal: गेल्या वर्षी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा विचार केला होता. मात्र वर्ष झाले तरी अद्याप एसटी महामंडळात नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत. 

Apr 25, 2024, 02:46 PM IST

ऐन दिवाळीत सामान्यांच्या खिशाला कात्री, एसटी दरात 'इतकी' भाडेवाढ

ST Fare Hike : दिवाळीच्या सणात गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.  एसटी महामंडळाने दरात भाडेवाढ केली असून यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

Nov 3, 2023, 09:24 PM IST

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सरकारकडून वेतनासाठी मोठा निर्णय

ST employees Salary Hike: अंगणवाडीसेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे.

Nov 2, 2023, 07:14 PM IST

'लालपरी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटेंचे निधन

First ST Conductor Laxman Kevate Death:  पुणे-नगर मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिली एसटी धावली. त्यावेळी या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक (conductor) लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते. 

May 18, 2023, 12:05 PM IST

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, २००० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी युक्ती

वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे.  

Oct 30, 2020, 11:58 AM IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़

... असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. 

Oct 28, 2020, 04:05 PM IST

कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी 'या' दिवसापासून एसटी बसेस उपलब्ध

मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवर बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

Aug 10, 2020, 05:42 PM IST

एस.टी. महामंडळाला १००० कोटीचे अनुदान द्या -जयप्रकाश छाजेड

  कर्मचाऱ्यांचे वेतन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १००० कोटींचे अनुदान एस.टी.महामंडळास द्यावे, अशी मागणी  महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

Jun 25, 2020, 03:28 PM IST
Mumbai ST Bus Workers To CM Uddhav Thackeray PT1M6S

मुंबई । एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होणार ?

वेतनवाढ आणि विविध मागण्यांवरून एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या नाराज आहेत. नव्या सरकारच्या कार्यकाळात एसटी महामंडळाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली जाणार आहे.

Dec 3, 2019, 12:00 AM IST

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होणार ?

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी करणार आहेत. 

Dec 2, 2019, 06:41 PM IST

एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट

१ लाख १० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट देण्यात येणार आहे.

Oct 23, 2019, 06:51 PM IST

एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर वाहनतळ

अंबरनाथ  रेल्वे स्थानक परिसराला लागून असलेल्या एसटी महामंडळाच्या  मोकळ्या जागेमध्ये बेकायदेशीर वाहनतळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

Dec 20, 2018, 10:08 PM IST

एसटी महामंडळ वेतनकराराला राज्य सरकारची मंजुरी

कर्मचाऱ्यांचे जूनपासूनचे पगार वाढून येणार आहेत.

Jul 1, 2018, 11:16 AM IST

आजपासून होणारी एसटी महामंडळाची दरवाढ पुढे ढकलली

'वाढते इंधनदर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडलाय'

Jun 15, 2018, 11:26 AM IST